व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

मोबाईल चोर बाजारात नागरिकांनी धरला;पोलिसांनी दहा मिनिटात सोडून दिला…!

गणेश दळवी आष्टी-शहराचा आठवडी बाजार दर रविवारी नगर-बीड रस्तावर भरत असतो या प्रत्येक आठवडी बाजारात किमान ९-१० मोबाईल चोरी होतात.कालच्या आठवडी बाजारात मोबाईल चोर मोबाईल चोरतांना नागरीकांधी धरला;आष्टी पोलिस ठाण्याला फोन केला पोलिस आर्ध्या…

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावर एक कोटी रूपायांची चोरी;अमंळनेर पोलिसांत तक्रार दाखल

क्लिक2आष्टी अपडेट-अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू आहे.या रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू असून यासाठीच्या रेल्वेच्या कंत्राट दराने आणलेली ओव्हरहेड वायर चोरून नेल्याचा प्रकार अमळनेर येथे घडला.या वायर ची किंमत ९१ लाख ५६…

खंडोबा देवस्थान जमिन प्रकरणी प्रचार्य हरिदास विधातेसह इतर दोघांना अटक;२६ संप्टेंबर पर्यंत पोलिस…

क्लिक2आष्टी अपडेट-तालुक्यातील बेलगांव येथे आष्टी येथील खंडोबा देवस्थानची जमिन बळकविल्या प्रकरणी आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.हरिदास गोपीनाथ विधाते,अशोक भाऊराव माळशिखरे व बापु सिताराम खैरे यांना लाच…

काम होत असेल तर करा नाहीतर सोडून द्या मी माझ्या पध्दतीने करतो असे म्हणत आमदार आजबेंनी गुत्तेदाराला…

क्लिक2आष्टी अपडेट-गेल्या चार वर्षापासून आष्टी बसस्थानकाचे कासव गतीने काम चालू असून,अघ्यापही बसस्थानकाचे काम पुर्ण नाही.यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याच्या तक्रारी आमदार बाळासाहेब आजबे यांच्याकडे येताच स्वत;आ.आजबे यांनी…

आष्टीला उभारणार ३८ कोटी रूपायाचे कृषीपुरक क्षेञासाठी एमआयडीसी;राज्य मंञीमंडळाचा निर्णय

क्लिक2आष्टी अपडेट-मराठवाड्यासाठी महत्त्वाची असलेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरात पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी सुमारे 45 हजार कोटींच्या…

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे आमदार धसांनी पालन करत;बैल पोळा साध्या पध्दतीने शेतक-यांनी साजरा करून…

क्लिक2आष्टी अपडेट-जिल्ह्यात लम्पी या जनावरांना होणाऱ्या चर्मरोगाच्या साथीने पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्यांत १६८ ठिकाणी सध्या लम्पीबाधित जनावरे आढळून आलेली आहेत.त्यामुळे पोळ्याच्या दिवशी बैलांची एकत्रित सार्वजनिक मिरवणूक…

मराठा आरक्षणासाठी चर्मकार समाजाचा तरूण टाॅवरवर..!

क्लिक2आष्टी अपडेट-सध्या महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण समाज एक वटला असतांना आता जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी चक्क चर्मकार समाजाचा तरूण आष्टी येथील नगर-बीड रस्त्यावरील कासारी गावाजवळील…

दूधात भेसळ करणा-यांवर कारवाई;आष्टी तालुक्यात ३०२५ भेसळ दूळ नष्ट,विक्रेत्यांचे धाबे दणाणले

गणेश दळवी आष्टी-सणासुदीच्या काळात नागरिकांना शुद्ध दूध आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ मिळावेत,या उद्देशाने यंदा राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात दूधात भेसळ करणाऱ्यांवर धडक तपासणी मोहीम १ सप्टेंबरपासून सुरू केली आहे.याअंतर्गत बीड जिल्ह्यात…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त विद्या परिषदेचे सदस्य म्हणून आष्टीचे…

क्लिक2आष्टी अपडेट-आष्टीचे भूमिपुत्र तथा सध्या नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन,गांधीनगर गुजरात इथे संचालक पदावर कार्यरत असलेले डॉ.अरविंद रानडे यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त विद्या परिषदेचे सदस्य म्हणून राज्याचे…

शिक्षक दिनी;शिक्षीकेचा ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन

क्लिक2आष्टी अपडेट-आष्टी शहरातील एका खासगी शाळेत आज शिक्षक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यक्रम सुरू असतांनाच ह्रदय विकाराचा झटका आल्याने शिक्षीकेचा मृत्यू झाला.शिक्षक दिनीच त्यांना मृत्यू आल्याने शहरात मोठी हळहळ व्यक्त…
कॉपी करू नका.