Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
महाराष्ट्र बाधंकाम मजूर सघंटनेचे आष्टी तालुका अध्यक्ष पदी सय्यद मुबीन यांची निवड
क्लिक2आष्टी अपडेट-आष्टी तालुक्यातील रहिवासी असलेले सय्यद मुबीन यांची महाराष्ट्र बाधंकाम मजूर सघंटना आष्टी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.सदर नियुक्ती महाराष्ट्र बाधंकाम मजूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक अमरभैय्या शेख…
पोलिस हल्ल्याच्या निषेधार्थ आष्टी,कड्यासह तालुका कडकडीत बंद; तरुणांनी मुंडण करून केला निषेध
क्लिक2आष्टी अपडेट-जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीमार केला याच्या निषेधार्थ आष्टी येथे सकल मराठा समाजाच्या…
शरद पवार आज जालन्यात;पोलिसांच्या कृतीतून राज्याच्या गृहमंञ्यांची भावना दिसली
क्लिक2आष्टी अपडेट-मराठा आरक्षणसाठी आंतरवाली सराटी (ता. अंबड)येथे चार दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला आहे. चेंगराचेंगरीत लहान मुले, महिलांसह 20 आंदोलक जखमी…
रा.प.बीड चा विभाग राज्यात प्रथम;प्रवासी,उत्पन्न,बस वापर,अपघात,इंधन बचतीचे राज्यस्तरावर झाले…
क्लिक2आष्टी अपडेट-राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यातील विभाग आणि आगारांच्या विविध घटकांच्या श्रेणीकरणात जुलै महिन्यात बीड विभागाला ८४ गुण मिळाले असून या 'या' मुद्यांवर मूल्यमापन विभाग महामंडळ स्तरावर राज्यात प्रथम क्रमांक पटकावला…
आष्टीच्या झुंजार नारी यांची श्रावणानिमित्त भंडारदरा याञा संपन्न
क्लिक2आष्टी अपडेट-हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अधिक महत्व असून,या महिन्यापासूनच हिंदू धर्मांचे सण,उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यास सुरूवात होते.श्रावण महिन्याच्या सुरूवातीलाच श्री.नागनाथ यात्रा कंपनी हिरडगाव श्री.दत्तात्रय साळुंके…
खो-यांचा दांडा डोक्यात टाकून पत्नीचा खून;पती स्वत;हून पोलिस ठाण्यात हजर
क्लिक2आष्टी अपडेट-अंगणवाडी सेविका असलेल्या पत्नीच्या डोक्यात खोऱ्याच्या दांड्याने वार करून तिचा खून केल्यानंतर पती बीड तालुक्यातील नेकनूर पोलिस ठाण्यात मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता हजर झाला. आपण पत्नीचा खून केला असल्याची कबुली त्याने नेकनूर…
आमदार धस-आमदार आजबे आज एकाच व्यासपीठावर;आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सुवर्ण महोत्सवी…
क्लिक2आष्टी अपडेट-सन १९७२ साली आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून,त्याकाळी प्रतिष्ठीत व्यक्तींनी एकञ येऊन लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षांमध्ये रूपांतर झाले असून,याच रोपट्याचे आज आपण सुवर्ण महोत्सवी साजरी करत आहोत.या…
शरद पवार यांची धनजंय मुंडेच्या बालेकिल्यात सभा;लापाट अजित पवार गटाचे साहेबांना आशिर्वाद द्या ची…
क्लिक2आष्टी अपडेट-अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाचे प्रमुख शरद पवार बंडखोरांच्या मतदारसंघात सभा घेत आहेत.शरद पवारांनी पहिली सभा छगन भुजबळांच्या येवल्यात घेतली.आता धनंजय मुंडेंचा जिल्हा…
तालुक्यात उत्साहात स्वातंञ्याचा अमृत महोत्सवदिन साजरा
क्लिक2आष्टी अपडेट-
——————————————
तहसिल कार्यालय
आष्टी-स्वातंञ्य अमृत महोत्सा निमित्ताने आष्टी तहसील आवारात शासकीय मुख्य ध्वजारोहण तहसीलदार प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आ.बाळासाहेब आजबे,आ.सुरेश धस,मा.आ.भीमराव…
देशासाठी बलिदान देणा-या जवानांच्या कुटूंबीयांचा सन्मान म्हणजे उतराई होण्याचा योग-आ.सुरेश धस
क्लिक2आष्टी अपडेट-आपल्या देशाची सुरक्षा या देशाचे जवान डोळ्यात तेल घालून 24 तास अविरतपणे करत असतात.या जवानांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी करत आहेत.याच जवानांचा देखील सन्मान व्हावा त्यांचे मनोबल वाढावे यासाठी…