व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

तालुक्यातील दुर्लक्षित राहिलेल्या रस्त्याच्या कामांना आपण सात दिवसात प्रशासकीय मान्यता…

क्लिक2आष्टी अपडेट-भारतीय जनता पार्टी,शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यानंतर केवळ सात दिवसाच्या आत आष्टी तालुक्यातील दुर्लक्षित राहिलेल्या रस्त्याच्या कामांना आपण प्रशासकीय मान्यता मिळवली असून त्यामध्ये धानोरा ते खरडगव्हाण आणि…

सरपंच पती सावता ससाणेची दादागीरी;रस्त्याच्या कामासांठी फळबागेतून घातले जेसीबी,ट्रॅक्टर

क्लिक2आष्टी अपडेट-तालुक्यातील टाकळी अमीया येथे स.नं.१९० मध्ये रस्त्याच्या कामांसाठी चक्क फळबागेतून रस्ता काढत फळबागेचे नुकसान केले.याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेतक-याला सरपंच पती सावता ससाणे याचासह इतर चार जणांनी आरेरावी करून शिवीगाळ…

धामणगांवच्या मंडळअधिकारी यांना फेर मंजूर करण्याचा लकवा.!तहसिलदार;कोर्टाचे आदेश असूनही सहा…

क्लिक2आष्टी अपडेट-एकीकडे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ ह्या लोकांच्या अडीअडचणी दूर व्हाव्यात म्हणून फेरफार अदालती घेतात पण आष्टी तालुक्यात एखादा कूळ काढण्याचा तहसिलदार यांचा आदेश तर कोर्टाने भाव वाटण्या करून दिलेला आदेश असला तरी धामगांवच्या…

शनिवारी दिवसभर नाही राहणार लाईट;जाणून घ्या कोणत्या भागातील जाणार लाईट

क्लिक2आष्टी अपडेट-येथील १३२ के. व्ही. उपकेंद्र आष्टी अंतर्गत येणाऱ्या आष्टी- खर्डा या नवीन वाहिनीच्या कामाकरिता शनिवार १३ मे रोजी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता प्रविण…

शेत जमिन विकू देत नाही म्हणून पोराने बापाला मारत जिवे मारण्याची दिली धमकी;आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल

क्लिक2आष्टी अपडेट-दारूच्या नशेत मला जमिन विकायची आहे अन् तुम्ही विकू देत नाही म्हणत मुलाने बापाला लोखंडी पाईपने नडग्या हाणत पाठीवरही मारले असून,जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना आष्टी तालुक्यातील मंगरूळ येथे घडली आहे.वडिलांच्या…

GST न भरणा-या ग्रामसेवकांच्या मागे लागला चौकशीचा भुंगा;तालुक्यातील १२५ ग्रामसेवकांना वेतनवाढ…

क्लिक2आष्टी अपडेट-तालुक्यात १२५ ग्रायपंचायतच्या सर्व कामांच्या GST भरण्याच्या चौकशी करून GST शासनाच्या परिपञकाप्रमाणे न भरणा-या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी दि.३ फेब्रुवारी…

टाकळसिंग करांचा संताप;पहिलीच योजना नाही निटनाटकी अन् चालले जलजीवन करायला

क्लिक2आष्टी अपडेट-आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रस्तावित असलेली पाणीपुरवठा योजना रद्द करून त्याऐवजी पूर्वीचीच जलस्वराज्य योजना सुधारणा करून कार्यान्वित करावी,अशी मागणी टाकळसिंग ग्रामस्थांनी मुंबई उच्च…

आष्टीत व्हॉईस ऑफ मीडिया’तर्फे धरणे आंदोलन;पत्रकारांच्या विविध मागण्यांचे दिले निवेदन

क्लिक2आष्टी अपडेट-पत्रकारिता आणि पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी (दि.११) व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पत्रकारांनी सहभाग नोंदविला. माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून…

चांगल्या प्रतिच्या दूधासाठी शासनाचा अभ्यासगट स्थापन;आ.सुरेश धस यांचा अभ्यासगटात समावेश

क्लिक2आष्टी अपडेट-राज्यातील सहकारी आणि खासगी दुग्ध व्यवसायावर आता सरकार अंकुश ठेवणार आहे. या क्षेत्रावर शासनाचे नियंत्रण ठेवण्यासाठी विविध उपाय योजना सुचवण्यासाठी दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा सदस्यीय…

मुली बद्दल अपशब्द बोलतो म्हणून जाब विचारणा-या आईला मिरची टाकून हानले;अंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल

क्लिक2आष्टी अपडेट-मुलीबद्दल अपशब्द बोलत असल्याने आरोपीच्या घरी जाऊन जाब विचारण्यासाठी गेलेल्या आईला व इतरांना डोळ्यात मिरची टाकून मारहाण केल्याची घटना आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथे घडली असून अंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला…
कॉपी करू नका.