Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
माजी आ.साहेबराव दरेकर यांचे स्वीयसहाय्यक विजय पवळ यांचे निधन
क्लिक2आष्टी अपडेट-माजी आमदार साहेबराव दरेकर यांचे स्वीयसहाय्यक विजय पवळ(वय ५४) यांचे अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.
अत्यंत मनमिळावू असलेले आष्टी तालुक्यातील कडा येथील रहिवासी असलेले विजय पवळ यांच्यावर…
व्हॉईस ऑफ मीडिया आष्टी तालुकाध्यक्षपदी अनिरूध्द धर्माधिकारी तर उपाध्यक्षपदी नितीन कांबळे यांची निवड
क्लिक2आष्टी अपडेट-‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची आष्टी तालुका कार्यकारिणी बुधवारी जाहीर करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी अनिरुद्ध धर्माधिकारी तर तालुका उपाध्यक्षपदी नितीन कांबळे,यशवंत हंबर्डे, कार्याध्यक्षपदी भाऊसाहेब गाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…
आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ घ्यावा-गोरख तरटे
क्लिक2आष्टी अपडेट-तालुका हा कोरडवाहू तालुका असून,पावसाच्या आगमनाचा कालावधी अनियमित आहे.आणि पावसाळ्यात अनिश्चित कालावधीचा खंड पडत असतो,यामुळे पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येते व पर्यायाने शेती व्यवसाय फायदेशीर राहत नाही. याकरिता…
नवनाथांची यात्रा हे पर्यटनाचे नवीन दालन खुले याचा सर्वाधिक लाभ बीड जिल्ह्याला होणार-आ.सुरेश धस
क्लिक2आष्टी अपडेट-राज्यातील नवनाथांपैकी आठ नाथ तीर्थक्षेत्रांचा कायापालट होणार आहे. तेथील पायाभूत सोयी सुविधा, तीर्थक्षेत्र अन् पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५ कोटी ५० लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली.त्यापैकी…
निर्लज्जपणाचा कळस;कार्यालयातील सहकारीकडूनच बिल काढण्यासाठी मागीतली लाच
आष्टी-येथील कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभागांतर्गत लघु पाटबंधारे उपविभागीय कार्यालयामध्ये कार्यरत असलेले प्रथम लिपिक कुंदन अशोक गायकवाड आणि वरिष्ठ लिपिक पोपट श्रीधर गरूड या लघुपाटबंधारे उपविभाग आष्टी या कर्मचाऱ्यांना आपल्याच अधिनस्त…
जिंवत माणूस मयत दाखवत एलआयसी कंपनीला दोन कोटींचा गंडा;अहमदनगर जिल्ह्यातील घटना
क्लिक2आष्टी अपडेट-जिवंत माणूस मेलेला दाखवून 'एलआयसी'कडून २ कोटी रुपये लाटल्याचा प्रकार समोर आला आहे.हा बोगस विमा मिळवण्यासाठी मदत केल्याच्या संशयावरून मुंबई पोलिसांनी नुकतीच श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल…
BREAkING NEWS-‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याला अटक
क्लिक2आष्टी अपडेट-खलिस्तानी समर्थक तसेच 'वारिस पंजाब दे' संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याला शनिवारी रात्री पंजाब पोलिसांनी मोगा येथून अटक केली. अमृतपालला रोडे गावातील गुरुद्वारातून अटक करण्यात आली.
गेल्या 36 दिवसांपासून अमृतपाल…
आ.सुरेश धस यांच्यावतीने शुक्रवार रोजा दावत-ए-इफ्तार पार्टी संपन्न
आष्टी-भाजपा विधानपरिषदचे आ.सुरेश धस यांच्यावतीने मुस्लिम बांधवांसाठी दावत-ए-इफ्तारचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रमजानच्या पवित्र महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी दि.२१ एप्रिल रोजी आष्टी येथील लक्ष्मी लॉन येथे शुक्रवार रोजा इफ्तार पार्टीचे…
कांदा अनुदानासाठी “ई पीक पेरा नोंदणीची अट रद्द आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नांना यश
आष्टी-महाराष्ट्र शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले.परंतु त्यासाठी सातबारा उतारा वर कांदा या पिकाची "ई पीक" नोंदणी आवश्यक असल्याचे पणन संचालक पुणे यांनी आदेश जारी केले होते.यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण उभी…
माजी आ.भीमराव धोंडे यांची इफ्तार पार्टी संपन्न
आष्टी-माजी आ.भीमराव धोंडे हे सामाजिक सलोखा आणि स्नेह वाढवण्याच्या हेतुने आष्टी तालुक्यात सन १९८३ पासून नियमीतपणे दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करतात.सामाजिक सलोखा तब्बल ४० वर्षानंतर आज ही कायम जोपासत आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरूवार दि.२०…