Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
कड्यात आ.सुरेश धस यांच्या हस्ते १३ कोटी २७ लक्ष रुपयांच्या हर घर जल योजनेचे भूमिपूजन
आष्टी-कडा ग्रामपंचायतअंतर्गत केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत १३ कोटी २७ लक्ष रुपयांचा "हर घर जल" पाणी पुरवठा योजनेचा भाजपाचे विधानपरिषद सदस्य आ.सुरेश धस यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि.१४ एप्रिल रोजी पाण्याची टाकी देवीनिमगाव रोडवर…
आष्टी तालुक्यात गारपीटचा तडाखा;नुकसान तात्काळ पंचनामे करण्याच्या आ.आजबे यांचे प्रशासनाला सूचना
आष्टी-तालुक्यातील हारेवाडी,मराठवाडी,पिपळगाव घाट,अरणविहरा, शेडाळा,देऊळगाव या भागात शनिवारी सायंकाळी ६.१५ मि.अतिवृष्टी गारांसह जोरात पाऊस झाला.या भागातील शेतकऱ्यांची पिके सुपडासाफ झाली असून घरांचे मोठे नुकसान झाले आहे.या गारपीटात नुकसान…
अनुदान मिळण्यासाठी ई पीक नोंदणी ही अट शिथील करुन अर्ज स्विकारण्यास मुदत वाढ मिळावी-माजी आमदार भीमराव…
अष्टी-कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी ई पीक नोंदणी ही अट शिथील करुन शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारण्यास मुदत वाढवून मिळावी अशी मागणी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे…
दुचाकी-कार समोरासमोर धडक एक जण ठार,एक जखमी;आष्टी तालुक्यातील धामणगांव जवळील घटना
आष्टी-दुचाकी आणि कारचा समोरासमोर अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जखमी झाल्याची घटना गुरूवारी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान धामणगाव येथे घडली.शुभम चौधरी (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील धामणगांव येथील शुभम गोरख चौधरी…
झोपेतच बायकोचा केला खून;आष्टी शहरातील फुले नगर भागातील घटना
अष्टी-झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात सिमेंट बाॅल्क मारून पतीने खून केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास आष्टी शहरातील फुलेनगर येथे घडली आहे.निलम संभाजी वाल्हेकर वय(३२)वर्ष असे मयत पत्नीचे नाव आहे.आरोपी पती संभाजी वाल्हेकर याला अटक करण्यात…
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आ.आजबेनी केली पाहणी
आष्टी-तालुक्यातील कडा ,धामणगाव, शेरी बु।।,केरुळ या गावात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आ.बाळासाहेब आजबे यांनी अधिकाऱ्यांना बरोबर घेत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी…
आपण शेतमालाचा नाही तर शेतकऱ्यांच्या जगण्याच्या कसरतीचा लिलाव करतोत,लाज वाटली पाहिजे बाजारभाव…
आष्टी-आज नित्यनियमाने सकाळी आष्टी शहरातील आठवडी बाजार भरायला सुरुवात झाली होती.प्रत्येक शेतकरी आपला शेतमाल बाजारहाट करण्यास आलेल्या प्रत्येकाला दिसेल अशी जागा शोधून बसत होता.दिवसभर बसायचं असल्याने आपला शेतमाल खराब होऊ नये म्हणून त्यावर…
‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे बीडमध्ये 30 एप्रिलला मराठवाडा अधिवेशन
बीड-व्हॉईस ऑफ मीडियाचे मराठवाडा अधिवेशन 30 एप्रिल रोजी बीड येथे पार पडत आहे.दिवसभर चालणार्या या अधिवेशनात मराठवाड्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित असणार आहेत.अधिवेशनास मराठवाडा विभागातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अधिवेशनाचे…
आष्टीत आवकाळीचा-बळी;अंगावर वीज पडून शेतक-यासह दोन शेळ्यांचा मृत्यू
आष्टी-तालुक्यातील सुरुडी येथील शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या विजांचा कडकडाटासह जोराचा पाऊस आल्याने चिंचेच्या झाडाखाली आडोशा घेऊन बसलेल्या एका शेतकऱ्यांसह दोन शेळ्यांचा शनिवार दि.८ एप्रिल रोजी सायं.५ वा.अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू…
आष्टीत भाजपा मध्यवर्ती कार्यालयात भाजपा स्थापनादिनानिमित्त जयदत्त धस यांच्या हस्ते ध्वजारोहण
आष्टी-शहरातील छत्रपती कॉम्प्लेक्समधील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त युवानेते जयदत्त सुरेश धस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बहुसंख्येने भाजपा पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.…