व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

आनाथांचा “नाथ”हरवला

बीड-पुणे-नगर रस्त्यावर,कारेगाव (ता.शिरूर) जवळ फलके मळ्यानजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर मागच्या बाजूने मोटार आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील चौघे ठार झाले.मृतांत चार वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. मंगळवार…

पञकार रघुनाथ कर्डिले आज होणार द्वारका प्रतिष्ठानच्या आदर्श पुरस्काराने सन्मानीत

आष्टी-सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आज शुक्रवारी कडा येथील द्वारका प्रतिष्ठान आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असून,यावेळेचा आदर्श पञकारितेचा पुरस्कार आष्टी तालुका पञकार संघाचे माजी अध्यक्ष तथा दैनिक पण्यनगरी व लोकप्रश्न चे…

आष्टीत शिवकालीन वस्तु प्रदर्शानास सुरूवात; छ.शिवाजी महाराज चौक मिञ मंडळाचे कार्य कौतुकास्पद-अजय दादा…

आष्टी-यावर्षी छ.शिवाजी महाराज जंयती निमित्त शहरात आठ दिवसापासून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून,आज दि.१६-१७ रोजी आष्टीत छ.शिवाजी महाराज यांनी हातळलेले व त्यांच्या काळातील असलेल्या वस्तु प्रदर्शनास सुरूवात झाली असून, छ.शिवाजी महाराज…

कडा-पाथर्डी रस्तावर अपघात;दोनजण जागीच ठार

आष्टी-येथील बाजार समिती मध्ये बुधवारी कांद्याचा लिलाव असल्याने खिळद येथील शेतकरी दुचाकीवर येत असताना पैठण बारामती रोडने भरधाव वेगात येत असलेल्या मालवाहु ट्रकने जोराची धडक दिली.यात दुचाकीवरील दोघाचा जागीच मुत्यु झाल्याची घटना घडली आहे.…

बीडच्या नव्या जिल्हाधिकारी-दिपा मुधोळ

बीड-जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी गेल्या वर्षापासून विशेष कामगीरी न केल्याने यांची बदली करण्यात आली असून,दीपा मुधोळ-मुंडे यांची बीडच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.त्या उद्या,बुधवारी पदभार स्वीकारणार आहेत.मंगळवारी सायंकाळी…

स्वराज्य हा नियोजनाचा वस्तुपाठ-प्रा.नितीन बानगुडे पाटील

आष्टी-राजकारण केवळ दंडाच्या बळावर नव्हे तर बुद्धिचातुर्यावर करावे लागते हे साडेतीनशे वर्षांपूर्वी गनिमी काव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवून दिले.नियोजन काय असते यांचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य…

आष्टीत दोन दिवस भरणार शिवकालीन शस्ञे,ऐतिहासिक वस्तू प्रदर्शन;विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

आष्टी-यावर्षीचा शिवजंयती महोत्सव उत्साहात पार पडणार असून,आठ दिवस या महोत्सावात विविध कार्यक्रम व उपक्रम होणार असल्याची माहिती आष्टी येथील छञपती शिवाजी महाराज चौक मिञ मंडळाने दिली आहे. आष्टी येथील छञपती शिवाजी महाराज चौक मिञ…

आष्टीतील खुनाच्या गुन्हातील दोन आरोपी जेरबंद;स्थानिक गुन्हे शाखेला यश

आष्टी-आष्टी शहरातील वडार गल्लीतील राहणा-या संतोष विजय सुरवसे याने तात्या सुरवसे याला घरी बोलावून जुन्या वादातील कुरापती काढत मारहाण करत यात तात्या सुरवसे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.यातील आरोपी फरार आरोपी जेरबंद करण्यात बीड स्थानिक…

नागेबाबाच्या सुरक्षाकवचा दहा लाख रूपायांचा धनादेश वारसदारांना सुपूर्द

आष्टी-कोणत्या माणसांवर कशी परिस्थिती येईल हे सध्याच्या काळात सांगणे कठिण आहे.पण आपण गेल्यावर आपल्या कुटूंबासाठी काहितरी तुटपुंजी सोय करावी ह्यासाठी माणसाने आपल्या परिने सोय करण्याची गरज आहे.आणि हि सोय नागेबाबा सारख्या परिवाराने केली…

अभूतपूर्व उत्साहात…अलोट चाहत्यांच्या शुभेच्छांचा अखंड क्रियाशील नेतृत्व आ.धसांनी केला…

आष्टी-बीड जिल्ह्यावरच नव्हे तर राज्याच्या राजकारणात तीन दशकाहून अधिक काळ सर्वसामान्य जनतेच्या मनावर गारुड निर्माण केलेले अखंड क्रियाशील नेतृत्व आमदार सुरेश धस यांचा ५२ वा जन्मदिन अभूतपूर्व उत्साहात आणि प्रचंड अलोट गर्दीत अलोटच्या…
कॉपी करू नका.