Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
राष्ट्रवादी काॅग्रेस नगरसेवक पुञासह दहा जणांवर गुन्हा दाखल;पाच जण अटक
आष्टी-येथील नगरसेविका कमल सुरवसे यांचा पुञ संतोष सुरवसे यांच्यासह दहा ते वीस जणांनी येथील सुरवसे कुटुंबियांना घरी बोलावून घराचे गेट बंद करून बेदम मारहाण केल्याची घटना 6 जानेवारीला घडली होती.या मारहाणीत जखमी असलेले तात्या बबन सुरवसे यांचा आज…
पञकार भवनासाठी पाहिजे ते सहकार्य करणार-आमदार सुरेश धस
आष्टी-मराठवाड्यातील स्वातंञ्य सेनानी हा इंग्रजांबरोबर तर लढलाच शिवाय निजामांबरोबरही लढला आहे.त्यामुळे मराठवाड्याच्या स्वातंञ्याला स्वातंञ्यसेनानीचे मोठे योगदान आहे.आज ह्या वास्तुचे पञकार भवनासाठी दिले असून ह्या वास्तुचे जतन पञकारांनी…
घरफोडी करून माल लंपास:आष्टी तालुक्यातील घटना
आष्टी-तालुक्यात सध्या चोरीचे प्रमाण वाढले असून,राञीचे जेवण करून दरवाजा उघडा ठेऊन अंगणात कुटुंब झोपले असताना हीच संधी साधुन उघड्या घरात अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून घरातील दीड लाख रूपये किमंतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना…
टॅक्टर खड्ड्यात आदळल्याने चालकांचा रोडवर पडुन मुत्यु:आष्टी तालुक्यातील घटना
आष्टी-शिरापूर गावातुन टॅक्टर घेऊन कड्याकडे जात असताना खड्ड्यात आदळल्याने तरूण चालकांचा जागीच मुत्यु झाल्याची घटना शुक्रवारी रात्री शिरापूर येथे घडली आहे.अक्षय भाऊसाहेब सांगळे रा.कडा असे मयत तरूणांचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील कडा…
मुंबई महानंद दूध महासंघ संचालकपदी सौ.प्राजक्ता सुरेश धस यांची अविरोध निवड
आष्टी-महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ,मर्या मुंबई महानंद संचालकपदी आ.सुरेश धस यांच्या सुविद्यपत्नी सौ.प्राजक्ता धस यांची अविरोध निवड झाली आहे.
महानंद महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ,मुंबई निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.१७…
शेतकरी सेनेचे नागपूरमध्ये जागरण गोंधळ अंदोलन
आष्टी-शेतकरी शिधापत्रिकाधारकांचे रेशनवरील धान्य पुन्हा सुरू करावे,या मागणीसाठी आष्टीतील मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर येथे जागरण गोंधळ अंदोलन करून राज्य सरकारचे लक्ष वेधले.मनसे शेतकरी सेनेचे बीड जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांच्या…
मुर्शदपुर ग्रामपंचायतच्या जनतेतून सरपंचपदी शालन मुळे तर उपसरपचपदी वांढरे विराजमान
आष्टी-शहराचा अविभाज्य घटक असलेल्या मुर्शदपुर कासारी शिदेवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत आ.सुरेश धस यांच्या धवलक्रांती पॅनलला घवघवीत यश मिळाले या ठिकाणी जनतेतून सरपंचपदी आ.धस यांचे कट्टर समर्थक शालन मुळे हे निवडून आल्यानंतर बुधवारी पार…
महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांंच्यावरील खोटा गुन्हा अखेर मागे
आष्टी(प्रतिनिधी)-तालमीतील पहेलवानाला कुस्तीत का हरवले अशी कुरापत काढून एका पहेलवानाला वाटेत अडवून मारहाण करुन चाकूहल्ला केला असल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी आष्टी शहरातील भगवान महाविद्यालयामागे घडल्याची तक्रार दाखल करण्यात आली…
आष्टी व शिरूर भागात घरफोडी करणा-या टोळीचा पर्दाफाश,स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी
आष्टी-आष्टी व शिरूर कासार भागात घरफोडी करणारी टोळी अनेक दिवसांपासून गुंगारा देत होती.अखेर या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून,या टोळीच्या मोहरक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.या कामगीरीमुळे स्थानिक गुन्हेशाखेचे कौतुक होत आहे.…
आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतच्या झाल्या आ.धस माजी आ.धोंडे गटाच्या ११९ ग्रामपंचायत अजून आ.आजबे…
आष्टी-नुकत्याच झालेल्या तालूक्यातील १०९ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहिर झाला पण आ.धस गटाने ८० तर माजी आ.धोंडे गटाने ३९ ग्रामपंचायतवर दावा केला तर अजून आमदार आजबे गटाकडून अधिकृत आकडेवारी आली नाही.तर तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतच्याच…