Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
बीड जिल्हा
ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या कागदपञांची करावी लागणार पुर्तता-तहसिलदार
आष्टी-ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला असून,उमेदवारी अर्ज सोमवार दि.२८ पासून आॅनलाईन भरण्यास सुरूवात होणार आहे.उमेदवारी अर्ज भरतांना उमेदवारांनी योग्य ती काळजी घेऊन आॅनलाईन अर्ज दाखल करून त्या अर्जाची प्रिंट काढून,तहसिल कार्यालयात…
निवडणूक कर्मचा-यांना दांडी मारणे पडले महागात..! तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी दिले गुन्हे दाखल…
आष्टी-तालुक्यातील १०९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्याचे काम युध्द पातळीवर सुरु झाले आहे.आष्टी तालुक्यातील ११० कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षणाला दांड्या मारणा-या यामध्ये…
परिक्षार्थी विद्यार्थ्यांचे हाॅलतिकीटच नाही आले,भगवान महिविद्यालयात गोंधळ
आष्टी-दोन वाजता विद्यार्थ्यांचा पेपर अन् विद्यापीठाकडून परिक्षार्थी विद्यार्य्थांना हाॅल तिकीटच मिळाले नाही.परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातच गोंधळ घालण्यास सुरू केला.त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने विद्यापीठाशी चर्चा केल्यानंतर…
तालुक्यातील १०९ ग्रा.पं.निवडणुकीची नोटीस प्रसिध्द
आष्टी-ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची नोटीस तहसीलदारांनी १८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली असून,उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया येत्या २८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.या पार्श्वभूमीवर निवडणुका होत असलेल्या जिल्ह्यातील…
ग्रामपंचायतच्या निवडणुकीतच समजेल ‘किसमे कितना है दम !’
आष्टी-आष्टी-पाटोदा-शिरूर या तिन्ही तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूका जाहिर झाल्या असून,दि.२८ नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू होणार आहे.मतदार संघात भाजप-राष्ट्रवादी लढत होणार हे माञ स्पष्ट असून,ग्रामपंचायत निवडणूक ही…
अहमदनगर-न्यू आष्टी दुसऱ्या डेमू सेवेचा उद्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्याहस्ते शुभारंभ
आष्टी-अहमदनगर-न्यू आष्टी आणखी एक नवीन डेमू (DEMU) रेल्वे सेवेला अहमदनगर रेल्वे स्टेशन स्थानकाहून उद्या दि. 17.11.2022 रोजी दुपारी 3.30 वा.केंद्रीय रेल्वे,कोळसा आणि खाण राज्यमंत्री,रावसाहेब दानवे भारत सरकार यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.…
न्यू आष्टी-अहमद नगर रेल्वेची दिवसातून दोनदा होणार फेरी
आष्टी-गेल्या तीन वर्षापासून प्रतिक्षेत असलेली अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे अहमदनगर-न्यू आष्टी प्रवासी रेल्वे वाहतूक चे नुकतेच केंद्रीय रेल्वेराज्यमंञी खा.रावसाहेब दानवे,उपमुख्यमंञी देवेंद्र फडवीस,पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार…
अचारसंहितेचा कोणीही भंग करू नये,काटेकोरपणे पालन करा-तहसिलदार विनोद गुंड्डमवार
आष्टी-ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक आचारसंहितेचे कोणीही भंग न करता त्याचे काटेकोर पालन करावेत असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने माहे नोव्हेंबर ते डिसेंबर…
काळ्या बाजारात जाणारा तांदूळ नगरमध्ये पकडला;बीडच्या तिघांवर गुन्हा दाखल
आष्टी-गुजरातला पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील रेशनचा तांदूळ गुजरातच्या काळ्या बाजारात नेत असताना रविवारी (दि.१३) नगर तालुक्यातील खोसपुरी (पांढरीपुल) येथे पकडण्यात आले.हे धान्य ३३ टन असून, त्याची किंमत अंदाजे ६ लाख ५० हजार रुपये आहे.पुरवठा…
बोबंला ! मंडळअधिकारी यांच्याहाती आखणी एक खुट्टी…
बीड-जिल्ह्यात वादग्रस्त फेरफारची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.आता या वादग्रस्त फेरफारांवरील आक्षेपांची सुनावणी मंडळअधिका-यांना घेण्याचा अधिकार जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बहाल केला आहे.त्यामुळे मंडळअधिकारी यांच्या कामात आखणी भर तर…