व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

बीड जिल्हा

आष्टी येथे राजस्थान मधील “कोटा पद्धतीचा शैक्षणिक अभ्यासक्रम” सुरू करणार-किशोरनाना…

आष्टी(प्रतिनिधी)-आपल्या ग्रामीण भागातील अभ्यास विद्यार्थ्यांना लातूरसारख्या शहरात जाऊन शिक्षण घेण्यापेक्षा आष्टी येथे राजस्थान मधील "कोटा पद्धतीचा शैक्षणिक अभ्यासक्रम"सुरू करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्याचे हेच माझे…

विहीर व शेत तलाव मंजुरीसाठी पैसे खाणा-यांनी आपल्या लायकीनुसार बोलावे-हारिभाऊ दहातोंडे

आष्टी-पंचायत समितीचे स्वतः सभापती नसतानाही सभापती म्हणुन मिरवणा-या गोरगरीब शेतक-यांच्या विहीरी व शेततलाव मंजुरीसाठी पैसे घेवून लाखो रूपयाची माया जमवणा-या बद्रीनाथ जगताप यांनी स्वतःची लायकी ओळखुन आमदार बाळासाहेब आजबे यांच्यावर बोलावे आपली…

आष्टी तालुक्यातील या गावातील होणार ग्रामपंचायत निवडणूका

आष्टी-नुकताच निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून,या मध्ये आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतचा बिगुल वाजला असून,या निवडणूकासाठी प्रशासन सज्ज असून तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूका खेळी-मेळीत पार पडतील असा विश्वास…

बिगुल वाजला ! तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीचा कार्यक्रम जाहिर

आष्टी- माहे नोव्हेंबर डिसेंबर 2022 या कालावधीत मुदती संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील सुमारे 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका कार्यक्रम निवडणूक विभागाने नुकताच जाहीर केला आहे.यात आष्टी तालुक्यातील १०९…

शेतक-यांना मदत मिळावी म्हणून आमदार आजबेंचा जनअक्रोश मोर्चा

आष्टी-आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील सर्वच भागामध्ये अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या…

आष्टीकरांनी दाखवून दिले जातीच्या पलाडची माणूसकी

आष्टी-शहरातील जावेद शेख नावाचा व्यक्तीला अचानक आजाराने गाठले,घरची परिस्थिती नाजूक कुणाला काहि आजाराचे गांभिर्य नाही.पण या जावेदने आपले आत्ता पर्यंतचे आयुष्य फक्त हाॅटेल मध्येच काम करत उपजिवीका भागवली.त्याला उपचारासाठी मदत करा म्हणून नगरसेवक…

बांधकाम विभागाने रस्त्यांची दर्जेदार कामे तीन महिन्यात पूर्ण करून दाखवावीत-आमदार सुरेश धस यांचे…

आष्टी-चिखली फाटा ते खडकत,वाळुंज ते खडकत आणि आष्टा(ह.ना.) ते जामगाव या रस्त्यांची कामे दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण असलेली,तीन महिन्यात पूर्ण करून दाखवावीत असे आव्हान आमदार सुरेश धस यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांना दिले असून…

सध्याचे लोकप्रतिनिधी फक्त तीन लाखा पर्यंत कामाच्या उदघाटन करण्याच्या लायकीचे-बद्रीनाथ जगताप

आष्टी-आमदार म्हटल्यावर मोठ्या प्रमाणावर विकास कामे आणून मोठ-मोठे प्रकल्प न आणता फक्त तीन लाखांचे गावा-गावात चार जणात एक काम देऊन त्या कामाचे उदघाटन सध्याचे विधानसभेचे आमदार करीत असून ते तीन लाख रूपये कामांच्या लायकीचे असल्याची टिका आष्टा…

अब्दुल सत्तार हा पैसे खाऊ अन् भंगार मंञी-आ.बाळासाहेब आजबे

आष्टी-खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन सुरू आहेत.अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यांचा आष्टी मतदारसंघही सहभागी…

शेवटपर्यंत आ.सुरेश धसांचा सेवक म्हणून काम करणार-विजय गोल्हार

आष्टी-आपला मतदार संघ जर पश्चिम महाराष्ट्रातील मतदार संघासारखा करायचा असेल तर ते फक्त आणि फक्त आ.सुरेश धसच करू शकतात कारण त्यांच्यात तशी धमक असून,आपण गट-तट बाजूला ठेऊन फक्त विकास कामासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आ.सुरेश धस यांचा सेवक म्हणून…
कॉपी करू नका.