व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

इतर बातम्या

लाडक्या बहिणीची KYC मुदत वाढली,पहा किती आहे मुदत

click2ashti-राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.या योजनेत महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते.मात्र पुढचा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले ई-kyc…

टी-२० मध्ये भारताचे ऑस्ट्रेलियावर वर्चस्व;पावसामुळे पाचवा सामना रद्द

click2ashti-भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर टी-२० मालिका २-१ अशी जिंकली.पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना पावसामुळे रद्द झाला.पहिला सामनाही रद्द झाला होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने…

भाजपाचा पहिला आमदार जरांगेच्या भेटीला;मुख्यमंत्र्यांना तोडगा काढण्यासाठी बोलणार-आ.सुरेश धस

click2ashti-मुबंई-मराठा आरक्षण संदर्भात मुंबई आझाद मैदानावर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे.या उपोषणाला भाजपाचा पहिला आमदार म्हणून सुरेश धस यांनी भेट देऊन,आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून लवकरात लवकर…

वारे धंदा…! दवाखाना दाजीचा,मेडिकल मेव्हुण्याचं;आमदार धसांनी दवाखान्याची लुटालुटी चे वास्तव…

गणेश दळवी आष्टी-दहा,पाच डॉक्टर एकत्र येऊन मल्टीस्पेशालिटी असे गोडंस नाव देऊन, गोरगरीब रूग्णांना लुटायचे काम करत हॉस्पीटल चे बील दिड लाख तर मेडीकल चे बिल दोन लाख होऊन,हा दवाखाना दाजीचा अन् मेडीकल मेव्हुण्याचं असल्याची सध्याची वस्तुस्थिती…

पंकजा मुंडे इंटरनॅशनल नेत्या,त्यांना बीडचे प्रश्न विचारू नका-आमदार सुरेश धस

मुंबई click2ashti-देशमुख बंधूनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे यांच्यासाठी भाजपच्या बुथवर काम केले आहे.पंकजा मुंडे यांच्याकडून किमान आपल्या बुथप्रमुखाच्या बाबतीत असंवेदेशनली वक्तव्य होईल असं वाटले नव्हते.पंकजा मुंडे इंटरनॅशनल नेत्या…

धनजंय मुंडे यांनी आपला मंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्री यांच्याकडे दिला

मुंबई click2ashti-बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास…

तिसऱ्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीलाही धनंजय मुंडे पुन्हा गैरहजर

मुंबई I प्रतिनिधी मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नंतर बेल्स पाल्सी या आजाराने त्रस्त असलेले मंत्री धनंजय मुंडे आज सलग तिसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिले. दरम्यान परळी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयास मंत्रिमंडळात मंजुरी दिल्याबद्दल…

परळीत होणार पशुवैद्यक पदवी महाविद्यालय; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई I प्रतिनिधी राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत परळी येथे पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. यासह आधारसामग्री डाटा धोरणास राज्य सरकारची मान्यता दिली आहे. पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे…

मढीच्या यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यवसायिकांना बंदी घालण्याचा ठराव

नगर I प्रतिनिधी जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या मढी कानिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये मुस्लिम समाजाच्या व्यवसायिकांना बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला आहे. हा ठराव ग्रामस्थांनी पारित केला आहे. यात्रेचा काळ हा आमच्यासाठी…

शक्तिकांत दास यांच्याकडे मोदींच्या प्रधान सचिवाची जबाबदारी

बीड । प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून शक्तिकांत दास यांच्याकडे नवीन जबाबदारी सोपविण्यात आली आहेत. दास हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त गव्हर्नर आहेत. 2019 पासून पी के मिश्रा हे मोदींचे प्रधान सचिव म्हण्ून…
कॉपी करू नका.