व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

इतर बातम्या

शिराळ च्या खुनातील आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या;न्यायालयाने १९ तारखेपर्यंत पोलिस कोठडी

click2ashti update-आष्टी तालुक्यातील शिराळा येथील तरूणाचा कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात शिवारात खून करणाऱ्या आरोपीस मिरजगाव पोलिसांनी २४ तासांच्या आत गजाआड केले.अशोक प्रभाकर आजबे (वय ३३,रा.शिराळ ता.आष्टी,जि. बीड) असे या घटनेतील मृताचे…

बायको नटली म्हणून,डोक्यात कु-हाड घातली;नव-याने केली आत्महत्या

click2ashti update-"शिराळाच्या दिवशी का नटलीस?"असे म्हणत कुऱ्हाडीने घावघालून जिवे मारण्याचाप्रयत्न केला.बायको बेशुद्धपडली असताना मृत झाली असे गृहीत धरून नवरानेस्वतःघरातील पत्र्याच्या लाकडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार…

BRAKING NEWS-मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी;नेमके प्रकरण काय

click2ashti update-मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी पाचव्यांदा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात ११ वर्षांपूर्वीच्या एका फसवणूक प्रकरणात पुणे न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. मनोज जरांगे…

माजी आ.सुरेश धस यांच्या मागणीला यश; पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

click2ashti update-भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे अखेर पुनर्वसन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधान परिषदेतील पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.त्यात पंकजा मुंडे यांच्या देखील नावाच्या समावेश…

भुशी धरणात तिघांचे मृत्यू देह सापडले;दोन चिमुकल्यांचा शोध सुरू

click2ashti update-लोणावळा शहरा जवळील नामांकित भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहातून पाच पर्यटक भूशी धरणात वाहून गेल्याची घटना रविवार दि.30 रोजी घडली होती.यामध्ये आत्तापर्यंत तीन जणांचे मृतदेह आढळले…

BREAKING NEWS-चार्जिंगला लावलेल्या दुचाकीचा स्फोट;भिषण आगीत एकात कुटूंबातील सात जणांचा होरपळून…

click2ashti update-छत्रपती संभाजी नगर येथे आज पहाटे 3 च्या सुमारास छावणी परिसरात छावणी दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला असलेल्या एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली.या आगीत दुकानात वरच्या मजल्यावर असलेल्या एकाच कुटुंबातील…

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंञी मनोहर जोशी यांचे निधन

click2ashti update-महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता.यानंतर…

BREAKING NEWS-शरद पवार गटाला मिळाले “तुतारीवाला माणूस” हे नवं चिन्ह;केंद्रीय निवडणूक…

click2ashti update-शरद पवार यांच्या 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' या पक्षाला आता 'तुतारीवाला माणूस' हे नवं निवडणूक चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भात गुरुवारी रात्री आदेश जारी केले. आदेशात म्हटले आहे की, पुढील आदेश…

ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत,त्यांना सगेसोयऱ्यांचं आरक्षण द्या”,सरकारने जर अंमलबजावणी नाही केली…

click2ashti update-सरकारने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास आगामी काळात भयंकर असे मराठा आंदोलन उभे राहील.हे आंदोलन पाहून सरकारला पश्चाताप या शब्दाचा अर्थ काय असतो,याची प्रचिती येईल,असा थेट इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी…

मराठा आंदोलकांनी आमदाराची फोडली गाडी;आमदार सुरक्षित

click2ashti update-नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डेची गाडी मराठा आंदोलकांनी फोडली मराठा नेते मनोज जरांगे यांचा समर्थानात ठिक ठिकाणी नांदेड जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यानंतर आज रात्री साडेदहाच्या सुमारास नांदेड दक्षिणचे…
कॉपी करू नका.