व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

इतर बातम्या

कोकणात समुद्रात बुडून पुण्याच्या दोन युवकांचा मृत्यू

मुंबई । प्रतिनिधी कोकणातील तारकर्ली समुद्रात बुडून पुण्याच्या दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. शुभम सुशील सोनवणे (हडपसर, पुणे), रोहित बाळासाहेब कोळी (हडपसर, पुणे) हे मयत झालेले असून ओंकार रामचंद्र भोसले (पुणे) याची प्रकृती गंभीर…

धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी ग्रासले; दोन मिनिटे नीट बोलताही येत नाही

मुंबई । प्रतिनिधी गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे यांना एका नव्या आजाराने ग्रासले आहे. धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी हा आजार झाला असून त्यांना 2 मिनिटेही नीट बोलता येत नाही, असे त्यांनी…

एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई । प्रतिनिधी शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात हा धमकीचा ई-मेल आला आहे. पोलिसांकडून…

कृषीमंत्री कोकाटेंना कोर्टाचा दणका; दोन वर्षांची शिक्षा सुनावली

मुंबई । प्रतिनिधी राज्याचे कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अिजत पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना आज नाशिक जिल्हा न्यायालयाने दणका दिला आहे. 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याप्रकरणी कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास…

लाडकी बहिण योजनेच्या लाभासाठी आता द्यावे लागणार ही दोन महत्वाची कागदपत्रे

मुंबई । प्रतिनिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लागू झाल्यानंतर आता शासनाने या योजनेची प्राप्तीकर विभागाकडून पडताळणी सुरु केली आहे. यातून अपात्र बहिणींना योजनेतून वेगळण्यात येणार आहे. दरम्यान आता महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत…

महाकुंभ; 52 कोटी नागरिकांनी केले पवित्र स्नान

प्रयागराज । वृत्तसंस्था प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यात 52 कोटी नागरिकांनी पवित्र संगमात स्थान करत महाकुंभमेळ्याला हजेरी लावली आहे. आजुन 11 दिवस महाकुंभमेळा सुरु राहणार आहे. प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून महाकुंभमेळा…

महाकुंभात पुन्हा लागली आग

प्रयागराज । वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सर्वात मोठा महाकुंभ मेळा सध्या सुरु आहे. महाकुंभात काही दिवसांपूर्वी आग लागल्याच्या दुसरी घटना घडल्या होत्या. यानंतर आज शनिवारी पुन्हा आग लागली. प्रयागराज येथे महाकुंभ सुरु होऊन आज…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब केले पवित्र स्नान

मुंबई । प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयागराज येथे गंगेत सहकुटुंब पवित्रस्नान केले. यानंतर महाकुंभेळ्याला हजेरी लावली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानंतर त्यांनी…

धस,मुंडे यांच्यात मनभेद नाही तर मतभेद, तोही दूर होईल : बावणकुळे

मुंबई । प्रतिनिधी माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो, काळ मतभेद दूर करतो. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे मतभेद दूर होतील असेही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. दरम्यान मी, मुंडे आिण धस आम्ही चार साडेचार तास एकत्र…

सोयाबीन खरेदीला मुदतवाढ अन् फरक अनुदान द्या

बीड । प्रतिनिधी नोंदणीकृत खरेदी पूर्ण होण्यापूर्वीच नाफेड खरेदी केंद्रे बंद झाल्यामुळे बीड जल्ह्यिातील सोयाबीन शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या नर्मिाण झाली आहे. सोयाबीन खरेदी कालावधी वाढवावी आणि भावान्तर योजने अंतर्गत किमतीतील फरक अनुदान…
कॉपी करू नका.