व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

इतर बातम्या

जय शिवाजी –जय भारत पदयात्रेचे आयोजन

बीड । प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी होत आहे. या निमित्ताने केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्हयामध्ये जय शिवाजी- जय भारत पदयात्रा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही…

ग्रामीण डाक सेवक पदाची २१ रिक्त पदे भरली जाणार

मुंबई । प्रतिनिधी भारतीय डाक विभागामार्फत अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी (२१ रिक्त पदे) भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ०३ मार्च, २०२५ पर्यंत व त्यापूर्वी…

राजकारण आणि सत्तेच्या आहारी जाऊन धस यांनी दगाफटका केला : मनोज जरांगे

जालना l प्रतिनिधी आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली याबाबत कळाले. ही भेट दुर्दैवी असून आमदार धस यांनी राजकारण व सत्तेच्या आहारी जाऊन समाजासोबत दगा फटका केला अशी प्रतिक्रिया मराठा युद्ध मनोज…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर ग्रुप मध्ये धनंजय मुंडे यांचा समावेश

मुंबई l प्रतिनिधी संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून अडचणीत सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत दोषी नाहीत असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा…

सरकारला वेळ द्यावा लागणार म्हणत जरांगे पाटलांचे साखळी उपोषण तुर्त स्थगित

जालना । प्रतिनिधी-राज्य सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी शिंदे समितीला मुदतवाढ दिली असून शिंदे समितीन गॅझेटचा अभ्यास केला आहे. आता याचा अभ्यास करुन सरकारला निर्णय घ्यायचा आहे. यामुळे सरकारला पंधरा दिवसांचा वेळ द्यावा लागेल असे म्हणत मराठा योध्दा…

अजित पवारांकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण

मुंबई । प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काल झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिध्द होत नाहीत तोपर्यंत ते दोषी नाहीत. यामुळे…

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी

मुंबई । प्रतिनिधी-काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांची उचलबांगडी करुन प्रदेशध्यक्षपदी तरुण चेहऱ्याचा संधी देण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतल्यानंतर महाराष्ट्र प्रदेशध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली आहे. विधानसभा…

शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ छत्रपती संभाजीनगर I प्रतिनिधी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज…

प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची अंमलबजावणी होणार

मुंबई I  प्रतिनिधी शहरी भागातील गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर मिळाले पाहिजे, या सामाजिक जबाबदारीसाठी प्रत्येक विभागस्तरीय, शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करावे, असे आवाहन उपसचिव तथा…

जलयुक्त शिवार अभियानातून महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई I प्रतिनिधी राज्यात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार अभियान हे महत्वाकांक्षी अभियान असून. या अभियानाच्या माध्यमातून राज्यात लोकसहभागातून झालेली कामे  ही जलक्रांतीच्या दिशेने पडलेले पाऊल आहे, असे…
कॉपी करू नका.