Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर बातम्या
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहऱ्याला मिळणार संधी
मुंबई । प्रतिनिधी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत अपेक्षीत यश मिळाले नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार असून…
भगवानगडाला थेरला ग्रामस्थांची २ कोटी १ लक्ष रुपये देणगी जाहीर
भगवानगड I प्रतिनिधी
श्री क्षेत्र भगवानगडावरील नियोजित श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या करोडो रुपये खर्च असणाऱ्या मंदिरासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात देणग्या सुरू झालेल्या आहेत. गडाच्या भक्तवर्गांपैकी अनेक गावांनी आपापल्या देणग्या जाहीर…
राजन साळवी यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
मुंबई । प्रतिनिधी
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोकणातील बडे नेते माजी आमदार राजन साळवी यांनी आज शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. उद्या गुरुवारी ते शिंदे गटात प्रवेश करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.कोकणात ठाकरे गटासाठी…
रूपाली चाकणकर यांच्या विरोधात पोस्ट; दोन जणांना अटक
मुंबई । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांना दोघांना पोलिसांनी खाक्या दाखवत अटक केली आहे.
रुपाली चाकणकर यांच्या विरोधात दोघांनी आक्षेपार्ह पोस्ट…
नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत गडचिरोलीचा जवान शहीद
मुंबई । प्रतिनिधी
महाराष्ट्र आिण छत्तीसगडच्या सीमोवर आज नक्षलवादी आिण पोलिसांच्या झालेल्या चकमकीत गडचिरोली येथील जवान शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे. महेश नागुलवार असे शहीद जवानाचे नाव आहे.
जिल्ह्याच्या छत्तीसगड सीमेवरील भामरागड…
बारावी परीक्षा; सांगलीत विद्यार्थ्याची आत्महत्या तर वैजापूरमध्ये अपघातात ५ विद्यार्थी जखमी
छत्रपती संभाजीनगर/ सांगली । प्रतिनिधी
राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षांना सुुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून परीक्षेत कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. दरम्यान मिरज येथे १२…
कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यास बडतर्फ करा : मुख्यमंत्री
मुंबई । प्रतिनिधी
राज्यात १२ वीच्या परीक्षांचा आजपासून सुरुवात झाली आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत दहावी बारावी परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील…
लाडकी बहिण योजनेतून अपात्र नावे वगळण्यास सुरुवात
मुंबई । प्रतिनिधी
महायुती सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची पडताळणी करण्यास सरकारने सुरु केली आहे. यामुळे या योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांची नावे वगळण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पडताळणीच्या…
नाशिकमध्ये जागतिक कृषी महोत्सवाचे पंकजाताई मुंडेंच्या हस्ते थाटात उदघाटन
नाशिक । प्रतिनिधी
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खुप मोठी आहे; त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आहे.…
प्रदूषित पाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी सर्व समावेशक आराखडा बनवणार : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
मुंबई I प्रतिनिधी
नद्या, तलाव यांच्या प्रवाहात सांडपाणी मिसळू नये, सांडपाण्याचा पुर्नवापर करण्यासाठी पर्यावरण विभाग सर्व समावेशक आराखडा बनवणार असून. नद्यांच्या काठावरील ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या कार्य क्षेत्रात प्रदूषण…