Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
इतर बातम्या
राहुल गांधींनी बनविली कांद्याची पात, वांग्याची भाजी
कोल्हापूर click2ashti काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उदघाटन राहुल गांधी यांच्या हस्ते नियोजित होते. कार्यक्रमासाठी राहुल गांधी कोल्हापूर येथे…
दुचाकीस्वाराला उडविले; खा.हंडोरेंच्या मुलाला अटक
मुंबई click2ashti चेंबूर येथील आचार्य कॉलेज जवळ गोपाळ आरोटे जवळ हिट अँड रनची घटना घडली असून यात राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर गणेश हंडोरे याची…
आता म्युच्यूअल फंडमध्येही जिओची उडी
मुंबई click2ashti रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या जिओने आता म्युच्युअल फंड मार्केटमध्ये उडी घेतली आहे. जिओ फायनॅन्शियल सर्व्हिसेसला सेबीने म्युच्यूअल फंड मार्केटमध्ये उतरण्यास परवानगी दिली आहे. जिओ फायनॅन्शियल…
वडिलांचे वय झाल्यावर ते स्वत: मुलावर जबाबदारी सोपवतात; पुतण्याचा काकांना टोला
पुणे click2ashti वडिलांचे वय झाल्यावर ते स्वत: आपल्या मुलावर आपल्या हाताने जबाबदारी सोपवतात. मात्र काही जण खुप हट्टी असतात असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना लगावला. येत्या आठ, दहा दिवसात आचासंहिता लागेल आणि ३५ दिवसांनी…
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत वाढ… पहा किती झाली वाढ
मुंबई click2ashti इतर मागास बहुजन कल्याण विभाग , महाराष्ट्र राज्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे आता योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या…
घनश्याम दरवडे चित्रपटात झळकणार
मुंबई click2ashti राज्यभरात छोटा पुढारी म्हण्ून ख्याती असलेला घनश्याम दरवडे मराठी िबगबॉसमधुन पुन्हा एकदा चर्चेत आला. आता घनश्याम लवकरच चित्रपटात झळकणार आहे. कर्मयोगी आबासाहेब या चित्रपटात तो महत्वाची भूिमका निभावणार आहे. २५ ऑक्टोबर रोजी हा…
धनगर आरक्षणविरोधात नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी
मुंबई click2ashti राज्यात आरक्षणाचा वनवा पेटला असून धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. धनगर समाजाने एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात…
हर्षवर्धन पाटील यांचा भाजपला रामराम; शरद पवार गटाकडून निवडणूक लढविणार
मुंबई click2ashti-चार वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपला रामराम ठोकला. आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असून विधानसभा निवडणूकही लढविणार असल्याचे…
तिरूपती बालाजी चे दर्शन घ्या झटपट अन् वेळ व पैसाही वाचवा
आष्टी click2ashti-जर आपण तिरूपती बालाजीचे दर्शन घेण्याच्या विचारात असाल तर आपणांस किती खर्च व किती वेळ लागेल हे आपण या बातमीत जाणून घेऊ या...
जर तुम्ही अहमदनगर,बीड,पुणे, सोलापूर वरून तिरूपती बालाजीला जाण्याचा विचार करत असाल तर दोन…
रासपचा ४० जागांवर दावा
मुंबई click2ashti आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आिण महाविकास आघाडीने जागा वाटपासंदर्भात तयारी सुरु केली आहे. यातच महायुतीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील ४० जागांवर दावा सांगितला आहे.…