व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा
Browsing Category

Uncategorized

उद्या सभापती प्रा.राम शिंदे,मंत्री,शिवेंद्रराजे भोसले,मंत्री,जयकुमार गोरे यांचा आष्टी दौरा

click2ashti-सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार दत्ताभाऊ काकडे यांच्या आष्टी शहरातील शिवतीर्थ या ठिकाणी गृहप्रवेश आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक शौर्य पराक्रम आणि प्रजाहित दक्षतेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी…

गुजरात ATS तीन ISIS दहशतवाद्यांना केली अटक

click2ashti-गुजरात एटीएसला मोठं यश लागले आहे. एटीएसने तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे.मागील १ वर्षापासून ते गुजरात एटीएसच्या रडारवर होते.या तिघांना शस्त्र पुरवठा करताना अटक करण्यात आली आहे.हे संशयित दहशतवादी देशाच्या विविध भागात हल्ला…

गावाकडच्या भूमिपुत्रांच्या कौतुक वर्षावाने पोलीस अधिकारी गहिवरतात तेव्हा

click2ashti मुंबई-पोलीस विभागामध्ये कार्यरत असताना राष्ट्रीय पातळीवर प्रतिनियुक्तीवर असताना अत्यंत मौलिक कामगिरी केल्याबद्दल २०२४ मध्ये भारत सरकारचे केंद्रिय गृहमंत्री दक्षता पदक व २०२५ मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा पोलीस महासंचालकांच्या…

तब्बल १० तासांनी पुरात अडकलेल्यांना काढले बाहेर

गणेश दळवी आष्टी-तालुक्यातील दौलावडगांव परिसरात सोमवारी पहाटे ढगफुटी झाल्याने कडा शहरात नदीचे पाणि शिरले,यामध्ये कडा शहरातील एकाच कुटुंबातील गोविंद सापते,योगेश सापते,असराबाई सापते,मीनाबाई सापते,सुषमा सापते,आर्या सापते,काजल सापते,कृष्णा…

तालुक्यातील महत्वाच्या प्रकल्पाचे दोन माजी आमदारांनी दहा वर्षांत दोनच टक्के काम केले,आ.धस यांचा आरोप

click2ashti-दहा वर्षांत पाण्याचा प्रश्न दोन्ही लोकप्रतिनिधी यांनी फक्त खुंटेफळ साठवण तलावाचे काम फक्त दोनच टक्के काम केले आहे.यावरून या दोन्ही माजी लोकप्रतिनिधीं यांनी महत्वाचा असलेल्या पाण्याचे महत्व किती होते हे मतदार संघाने पाहिले…

मनुष्याला पाप-पुण्याच्या पलिकडे जाता येते-ह.भ.प.श्रीहरी पुरी

click2ashti-जिवाला पाप-पुण्य लागण्याच्या मुळाशी जिवाचा ‘अहं’ हाच कारणीभूत असतो.विविध योगमार्गांनुसार अहं दूर करता येतो. उदाहरणादाखल नामसंकीर्तनयोगात नामधारकाचा नामजप चालू असतांना त्याच्याकडून जे कर्म होते, त्यात हेतू नसल्याने ती केवळ क्रिया…

आष्टी तालुका फोटोग्राफर संघटनेच्या अध्यक्षपदी सचिन रानडे यांची फेरनिवड

click2ashti-आष्टी तालुका फोटोग्राफर असोसिएशनची वार्षिक पदाधिकारी निवड बैठक नुकतीच संपन्न झाली यावर आधुनिक फोटोग्राफी तसेच विविध विषयांवर साधक बाधक चर्चा झाल्यानंतर फोटोग्राफर संघटनेची 2025-26 या आगामी वर्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली…

येणारी निवडणुक तन,मन,धनाने स्वबळावर लढणार,कार्यकर्त्यांनी कामाला लागावे-माजी आ.भीमराव धोंडे

click2ashti-आठ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची उमेदवारी आपल्याला असतांना पक्षाने ऐनवेळी आपली उमेदवारी नाकारली तरी मी आपल्या जिवावर अपक्ष निवडणुक लढलो आपण प्रामाणिक पणे काम केले.मात्र यश आले नाही,झाले गेले सोडून द्या आणि…

धामणगांवचे माजी सैनिक शेख मन्सुरभाई यांचे निधन

click2ashti-आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील माजी सैनिक शेख मन्सुरभाई यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते. अतिशय शिस्तप्रिय, हळव्या मनाचे मनमिळावु व्यक्तीमत्व…

विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशात चिमुकले,आष्टी शहरामध्ये भक्तिमय वातावरण !

आष्टी click2ashti-आषाढी एकादशीनिमित्त आष्टी शहरातील फिनिक्स इंटरनॅशनल स्कुल मध्ये आयोजित दिंडी सोहळ्यात चिमुकल्यांनी वारकरी संस्कृतीचा अनमोल ठेवा मोठ्या उत्साहात जपला.महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख असलेल्या दिंडी परंपरेची पुढील पिढीला ओळख…
कॉपी करू नका.