विनयशील लेखणीचा मानाचा मुजरा;तालुका अध्यक्ष प्रविण पोकळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, कृषी, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सत्कार-सन्मान; अभिष्टचिंतन दिन उत्साहात साजरा
click2ashti–आपल्या विनयशील स्वभावाने,अभ्यासू लेखणीने आणि समाजातील सुख-दुःखांना शब्दबद्ध करत पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य माणसाचा आवाज बुलंद करणारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार प्रविण पोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी शहर व तालुक्यात सर्व स्तरातून शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव झाला.
दि.२५ मे २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त राजकीय,सामाजिक,पत्रकारिता,कृषी,शैक्षणिक,धार्मिक तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून, भ्रमणध्वनीवरून तसेच सामाजिक माध्यमांतून शुभेच्छा देत पोकळे परिवाराच्या कार्याचा गौरव केला.दिवसभर शुभेच्छांचा ओघ सुरू असल्याने पोकळे परिवारातील सदस्यही भारावून गेले होते.

यावेळी आमदार सुरेश धस,खासदार बजरंग सोनवणे,खासदार निलेश लंके,डीसीपी बजरंग बनसोडे,युवा नेते जयदत्त धस,सागर धस, गणेश शिंदे,माऊली जरांगे,नगराध्यक्ष जिया बेग,सभापती बद्रीनाथ जगताप,प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे,ज्येष्ठ प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,विनोद रोडे,राजेंद्र धोंडे,अशोक चौधरी,दीपक बांगर,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,विजय मेहेर,प्रविण वारे, रामहरी महानोर,यशवंत खंडागळे,हनुमंत गळगटे,नगरसेवक शरीफ शेख, नगरसेवक जामखेड गणेश डोंगरे,दत्ता हुले,‘प्रजापत्र’चे संपादक संजय मालानी,संपादक समीर लव्हारे,पोलीस अधिकारी अशोक दुबाळे,सोमनाथ गायकवाड,भाऊसाहेब भवर,अभिजित शेंडगे, खंडू जाधव,गौतम आजबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.तसेच अँड.शेकडे,अँड.बाळासाहेब मोरे,प्रदीप थोरवे, प्रितम बोगावत,किशोर शेळके,इंजि.पी.बी.बोडखे,राजेंद्र दहातोंडे, सरपंच परिवंत गायकवाड,रामशेठ मधुरकर,पोपट धुमाळ,अँड. राकेश हंबर्डे, अँड. बाळासाहेब झांबरे, अँड. कांतीलाल गव्हाणे, अँड. महादेव मोहिते, अँड. बापासाहेब खिलारे, अँड. उद्धव पोकळे, अँड. किशोर मुळे,सरपंच पंडीत पोकळे, सोमनाथ वाळके, शिंदे सर, अमर वाळके, मुकेश काळे, भगवान शिनगिरे, किरण शिनगरे, अरुण सायकड, एस. पी.बोडखे,सतीश जंगले, पत्रकार भीमराव गुरव,गणेश दळवी,शरद तळेकर,रघुनाथ कर्डिले,शरद रेडेकर,संतोष सानप,सचिन रानडे,डॉ.विनोद ढोबळे,मनोज पोकळे, मा. सरपंच अतुल कोठुळे,सरपंच संदीप मार्केडे, सरपंच पोपट शिरोळे,उद्योजक भागचंद वाघ,आशिष अग्रवाल, विकास धात्रिक, केदार जगताप, मनोज धनवडे, सागर ढोले, कुंडलिक सोनटक्के, पिंकू बळे, नगरसेवक अक्षय धोंडे, अजित मुळे, नितीन खिळे, शहादेव धनवडे, नागेश करांडे, संतोष शेटे, अनिल शेंबडे, उमेश सातपुते, अशोक पोकळे, बाळासाहेब बोराडे, मनोहर सरोदे साहेब, किरण शेठ पोठरे, अँड. अशोक गवारे, मा. उपसरपंच मारुती पवार, उपसरपंच हराळ, सरपंच दत्तात्रय खोटे, सूरज शिंदे, अशोक परकाळे, राजेंद्र जरांगे, संदीप जाधव, शरद गायकवाड, सचिन काकडे, सरपंच संदीप खेडकर, संजय खोटे, कपिल अग्रवाल, शिवम हंबर्डे, सूरज रोकडे, कृष्णा धोंडे, विजय धोंडे, बापूराव गुरव, योगेश कुंभकर्ण, सचिन काळे, भोसले मेजर, तय्यब सर, सय्यद शफी, नगरसेवक किशोर झरेकर, आत्माराम फुंदे, राजेंद्र लाड, अण्णासाहेब साबळे, जयचंद नेलावड, शहादेव नरोडे, पांडुरंग पोकळे, शशिकांत डोमकावळे, आकेश वाडेकर, के. के. काकडे, बन्सी पोकळे, अमृत पोकळे, संजय पोकळे, प्रवीण भूकन, उद्धव गरजे, निशांत सेवे, ऋषिकेश, स्वप्नील जोगदंड, श्रीकांत जगताप, अशोक ढवण, विकास शिरसागर, सरपंच भरत भवर, उमेश जगताप, शरद गर्जे आदींसह विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
दिवसभर सत्कार, शाल-श्रीफळ, फेटे आणि शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पत्रकार प्रविण पोकळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. “क्षणाक्षणाला येणाऱ्या शुभेच्छा,मान्यवरांचे प्रेम,सन्मान आणि कार्यावर दाखवलेला विश्वास हीच पुढील वाटचालीची खरी ऊर्जा आहे,”अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आष्टी तालुक्यातील पत्रकारिता, समाजकारण आणि जनसामान्यांशी असलेली नाळ यामुळे प्रविण पोकळे यांना विविध स्तरातून लाभलेले प्रेम आणि सन्मान हा त्यांच्या कार्याचा गौरव असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली.