व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

संपत सांगळे अनंतात विलीन;हजारोच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

0

click2ashti-कडा शहराचे माजी सरपंच तथा उद्योगपती संपत दादा सांगळे यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्यावर कडा येथील स्मशानभूमीत हजारोंच्या संख्येने जनसमुदायच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कडा शहराचे माजी सरपंच संपत सांगळे यांचे शनिवार (दि.३०)रोजी दुपारी ४ च्या दरम्यान ह्रदय विकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ५३ होते.त्यांच्यावर कडा येथील स्मशानभूमीत रात्री ७.३० वा.हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सुना, जावाई,नातवंडे परिवार होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.