मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचच प्रशासक;राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय,सरपंच परिषदेत…
click2ashti-महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचांचीच नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या निर्णयामुळे राज्यभरातील सरपंचांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले…