“गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध”-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गणेश दळवीclick2ashti-म्हसोबावाडी (ता. आष्टी, जि. बीड) येथे पार पडलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ९४ व्या नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली भावना व्यक्त केली. “मी येथे…