महाराष्ट्रात ‘स्वयं गणना’ प्रक्रियेला सुरुवात; आमदार सुरेश धस यांनी भरली पहिली माहिती
click2ashti-देशाच्या विकासाची दिशा ठरवणाऱ्या सोळाव्या ‘भारतीय जनगणना २०२७’च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तयारीला वेग आला असून,आज (दि.१ मे) पासून राज्यात ‘स्वयं गणना’ प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे.देशाच्या इतिहासात प्रथमच…