योगामुळे निरोगी समाज घडेल;सक्षम भारताचे स्वप्न साकार होईल-आ.सुरेश धस
click2ashti-योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, सुदृढ आणि संतुलित जीवन जगण्याची जीवनशैली आहे. प्रत्येक भारतीयाने उत्तम आरोग्यासाठी योगाचा स्वीकार करणे काळाची गरज आहे. योगामुळे समाज निरोगी होईल आणि निरोगी समाजातूनच सक्षम, सशक्त व…