शासकीय सेवेत असताना ट्रस्ट स्थापन करून कोट्यवधींचे अनुदान?; बीडच्या शिक्षक प्रकरणाची उच्च…
click2ashti-बीड जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने शासकीय सेवेत असतानाच खाजगी शैक्षणिक संस्था स्थापन करून नियमबाह्य पद्धतीने शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान मिळवल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद…