आषाढी एकादशी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय…
click2ashti-आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे शनिवारी पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता…