आष्टीत भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन; शासकीय मेडिकल कॉलेजसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू-अमृता फडणवी
click2ashti-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी विधानसभा मतदारसंघात आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले.यावेळी आष्टी मतदारसंघासाठी शासकीय मेडिकल…