मुलींने खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसू नये,आई-बापावर जिवापाड प्रेम करावं-प्रा.वसंत हंकारे
आष्टी click2ashti-जोपर्यंत आई-बापाचा श्वास सुरू आहे,तोपर्यंत आई-बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा,आई-बाप गेल्यावर कोणत्याही देवाच्या चरणी लाखो रुपये ओतले तरी तो आपले आई-वडील परत देऊ शकत नाही,असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. वसंत हंकारे…