व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अजित पवारांकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण

मुंबई । प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काल झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिध्द होत नाहीत तोपर्यंत ते दोषी नाहीत. यामुळे…

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी

मुंबई । प्रतिनिधी-काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांची उचलबांगडी करुन प्रदेशध्यक्षपदी तरुण चेहऱ्याचा संधी देण्याचा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतल्यानंतर महाराष्ट्र प्रदेशध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची वर्णी लागली आहे. विधानसभा…

शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ छत्रपती संभाजीनगर I प्रतिनिधी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज…

प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची अंमलबजावणी होणार

मुंबई I  प्रतिनिधी शहरी भागातील गरजू लाभार्थ्यांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर मिळाले पाहिजे, या सामाजिक जबाबदारीसाठी प्रत्येक विभागस्तरीय, शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ यांनी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करावे, असे आवाहन उपसचिव तथा…

जलयुक्त शिवार अभियानातून महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई I प्रतिनिधी राज्यात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार अभियान हे महत्वाकांक्षी अभियान असून. या अभियानाच्या माध्यमातून राज्यात लोकसहभागातून झालेली कामे  ही जलक्रांतीच्या दिशेने पडलेले पाऊल आहे, असे…

सोलापूर-संभाजीनगर, येडशी-जालना रेल्वेमार्गाचे पुन्हा होणार सर्व्हेक्षण

बीड: दि.१० फेब्रुवारी रोजी येडशी-बीड-जालना आणि धाराशिव-बीड-छ. संभाजीनगर हा रेल्वेमार्ग मंजूर करावा, यासाठी, खा.बजरंग सोनवणे यांनी दि.१० फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. यानंतर पुन्हा…

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहऱ्याला मिळणार संधी

मुंबई । प्रतिनिधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत अपेक्षीत यश मिळाले नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार असून…

आ.धस पुन्हा आक्रमक; उद्या अजित पवारांची भेट घेणार

बीड । प्रतिनिधी संतोष देशमुख हत्येनंतर परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण आिण डीपीडीसीतील घोटाळ्या प्रकरणी आमदार सुरेश धस पुन्हा आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी गुरुवारी दि.13 रोजी उपमुख्यमंत्री अिजत पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी आ.धस…

भगवानगडाला थेरला ग्रामस्थांची २ कोटी १ लक्ष रुपये देणगी जाहीर  

भगवानगड I प्रतिनिधी श्री क्षेत्र भगवानगडावरील नियोजित श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या करोडो रुपये खर्च असणाऱ्या मंदिरासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात देणग्या सुरू झालेल्या आहेत. गडाच्या भक्तवर्गांपैकी अनेक गावांनी आपापल्या देणग्या जाहीर…

राजन साळवी यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

मुंबई । प्रतिनिधी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोकणातील बडे नेते माजी आमदार राजन साळवी यांनी आज शिवसेनेच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. उद्या गुरुवारी ते शिंदे गटात प्रवेश करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.कोकणात ठाकरे गटासाठी…
कॉपी करू नका.