व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

कडा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे जाहीर आवाहन;थकीत पगारासाठी पुन्हा आंदोलनाचा इशारा

click2ashti-कडा सहकारी साखर कारखान्यातील कामगारांनी आपल्या हक्काच्या थकीत पगारासाठी दिलेला न्यायालयीन लढा यशस्वी ठरला असून,मा.सर्वोच्च न्यायालयाने कामगारांची देय रक्कम व्याजासह अदा करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. तसेच, या आदेशांच्या…

किराणा व्यापारी जयचंद चोपडा यांचे निधन

click2ashti–येथील नामवंत किराणा व्यापारी व आष्टी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक जयचंद भागचंद चोपडा यांचे आज बुधवार (दि.३१) रोजी सकाळी ११ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांच्या निधनाने आष्टी शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत…

‘कांदा-भाकर खाऊन लढलेल्या मावळ्यांचा इतिहास शाहिरीतून जिवंत’

click2ashti-“आरे कांदा अन् भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा” या प्रभावी ओळींतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे त्यागमय, संघर्षपूर्ण व स्वाभिमानी जीवन शाहिर शितल साठे यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून प्रभावीपणे उलगडून दाखवले. त्यांच्या…

शालेय जीवनातील स्पर्धा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाच्या-अशोक साळवे

click2ashti-शालेय जीवनात विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्यास विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात भविष्यकाळात यशस्वी करिअर घडविण्याची मोठी संधी मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच स्पर्धात्मक वातावरणात राहणे गरजेचे…

शिक्षण हाच आयुष्याचा खरा आधार असून स्वाभिमानानेच पुढे चला-हेमांगी कवी

click2ashti-माजी आमदार भीमराव धोंडे यांनी शिक्षण, समाजकारण व राजकारणाबरोबरच आता वैद्यकीय क्षेत्रातही भरीव कार्य सुरू केले आहे.कॅन्सर हॉस्पिटलसारखा महत्त्वाकांक्षी व समाजोपयोगी उपक्रम उभारणे हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद करत…

आष्टी नागरी पतसंस्थेला माजी आमदार निवृत्ती उगले यांचे नाव

click2ashti-येथील नागरी पतसंस्थेच्या स्थापनेसाठी स्व.माजी आमदार निवृत्ती उगले यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे ही संस्था आज वटवृक्षात रूपांतरित झाली असून,गेल्या ३४ वर्षांत या पतसंस्थेने केवळ कर्जवाटपापुरते मर्यादित न राहता विविध…

सुपर स्पेशालिटी इंम्पल्स हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

click2ashti-वैद्यकीय क्षेत्रामध्ये अत्यंत समर्पित भावनेने काम करणारे डॉ. संदीप गाडे व त्यांच्या सहकार्याने इंम्पल्स हॉस्पिटलच्या रूपाने एक आरोग्य भवनच उभे केले आहे.या हॉस्पिटल मधून रुग्णांना सर्व प्रकारची रुग्णसेवा मिळणार आहे.त्याचबरोबर…

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२चा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा-आ.सुरेश धस

click2ashti-मतदारसंघातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ मध्ये जवळपास ८३ गावांचा समावेश करण्यात आला असून,या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे,असे ठाम प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले. कृषी…

डॉ.संदीप गाडे यांच्या इंपल्स हॉस्पिटलचा रविवारी स्थलांतर व लोकार्पण सोहळा

click2ashti-अनेक वर्षांपासून नगरमधील प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ म्हणून ओळख असणाऱ्या डॉ. संदीप गाडे यांचे इंपल्स हॉस्पिटल आता त्यांच्या जुन्या हॉस्पिटलच्याच पाठीमागील बाजूस अत्यंत प्रशस्त अशा वास्तूत स्थलांतरीत होत आहे. हॉस्पिटलचा स्थलांतर आणि…

शेंडगेवाडी(सावरगाव गड)येथे ऊसतोडणी कामगारांवर दुर्दैवी अपघात,चौदा जण गंभीर जखमी;आ.सुरेश धस तातडीने…

click2ashti-आष्टी-शेंडगेवाडी(सावरगाव गड),ता.आष्टी येथील ऊसतोडणी कामगारांवर आज पहाटे भीषण अपघात झाला. वृद्धेश्वर साखर कारखाना, पिंपळगाव कासार (तिसगाव) येथे ऊसतोडणीसाठी जात असताना तिसगाव–शेवगाव रस्त्यावर समोरून येणाऱ्या टाटा कंपनीच्या चेसिस…
कॉपी करू नका.