व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

विनयभंग प्रकरणातील आरोपी डॉ.महेंद्र पटवा यांच्यावर आहिल्यानगरातील खासगी रुग्णालयात उपचार…

click2ashti-विनयभंगाच्या प्रकरणात आरोपी असलेले डॉ.महेंद्र पटवा हे गेल्या १२ दिवसांपासून आहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी अद्याप उपचाराची गरज असल्याचे पत्र…

आष्टी बसस्थानकात चालकाने घेतला गळफास,अन्सार शेख यांची जीवनयात्रा संपवली;खिशातील चिठ्ठीने खळबळ

click2ashti-येथील नव्या बसस्थानकाच्या इमारतीत चालकांच्या विश्रांतीगृहात आष्टी आगारातील बसचालक अन्सार हबीब शेख (वय ४६ रा.साबलखेड) यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना आज शनिवार (दि.१२) सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.या…

डॉक्टर पटवा यांच्यावर अद्यापही रुग्णालयात उपचार;पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष

click2ashti-कडा येथील डॉक्टर पटवा यांच्याविरोधात दाखल झालेल्या गंभीर प्रकरणानंतर पोलिसांकडून अटकेची कारवाई होणार का, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे. दरम्यान, डॉक्टर पटवा यांच्यावर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर…

आ.सुरेश धस यांच्या पाठपुराव्याने जलसिंचन उपसा योजना कार्यान्वित;लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आशा…

click2ashti-तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून,शेतकरी व नागरिकांसमोर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.या पार्श्वभूमीवर मेहकरी धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली सिना मेहकरी जलसिंचन उपसा…

परवानगी व कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या स्टोन क्रशरवर कारवाई;आष्टी तालुक्यातील सर्व क्रशर सील

click2ashti-आष्टी तालुक्यातील स्टोन क्रशरधारकांना तहसीलदार कार्यालयाच्या वतीने महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आली असून,आवश्यक परवाने व कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या तालुक्यातील स्टोन क्रशरवर कारवाई करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी बीड तसेच…

आरोपी रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली अटकपूर्व जामिनाच्या प्रयत्नात असल्याचा ग्रामस्थांचा…

click2ashti-कडा येथील १९ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून डॉक्टर महेंद्र पटवा यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला आता आणखी गंभीर वळण मिळाले आहे. डॉ. महेंद्र पटवा यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी कडा ग्रामस्थांनी…

डॉ.महेंद्र पटवांना कडा डॉक्टर असोसिएशनच्या उपाध्यक्षपदावरून निलंबित

click2ashti-कडा येथील डॉक्टर महेंद्र रसिकलाल पटवा यांच्याविरोधात आलेल्या गंभीर तक्रारीच्या पार्श्वभूमीवर कडा मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.डॉ.महेंद्र पटवा यांना असोसिएशनच्या उपाध्यक्षपदावरून निलंबित…

ऑपरेशननंतर आरोपी डॉ.पटवा अतिदक्षता विभागात;अटकेसाठी पोलीस रुग्णालयात दाखल

click2ashti-कडा येथील १९ वर्षीय तरुणीने डॉक्टर महेंद्र पटवा यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्याला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील आरोपी डॉ. महेंद्र पटवा यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून ते…

डॉ.महेंद्र पटवांविरोधातील प्रकरणातील पीडित तरुणीची प्रकृती गंभीर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार…

click2ashti-कडा येथील डॉक्टर महेंद्र पटवा यांच्याविरोधात दाखल असलेल्या विनयभंगाच्या प्रकरणातील १९ वर्षीय पीडित तरुणीची प्रकृती गंभीर झाल्याची माहिती समोर आली आहे.प्रकृती अस्वस्थ झाल्याने तिला आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले…

‘पटवा,हटवा’च्या मागणीला यश;अमोलक जैन शिक्षण प्रसारक मंडळातून डॉ.महेंद्र पटवांची हकालपट्टी!

click2ashti-कडा येथील पटवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणीने डॉक्टरसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर कडा शहरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर‘पटवा,हटवा’अशी मागणी करत कडेकरांनी शहर कडकडीत बंद…
कॉपी करू नका.