पुण्यभूमी प्रयाग राज महाकुंभमेळ्याला आष्टीच्या पत्रकारांची उपस्थिती व गंगास्नान
आष्टी I प्रतिनिधी
सनात वैदिक प्राचीन प्रथेप्रमाणे कुंभमेळा हा उत्सव महत्त्वपूर्ण असून या वर्षीचा हा महाकुंभमेळा १४४ वर्षानंतर आलेला आहे.त्यामुळे या महाकुंभाला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे या पर्व काळामध्ये पवित्र गंगा स्नान करण्याचे…