व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

राखेच्या बेकायदेशीर साठयांवर कारवाई करा : पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे

बीड। प्रतिनिधी प्रदूषणाच्या नियमाचा भंग होत असल्याने औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरातील राखेच्या बेकायदेशीर साठयांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज जिल्हा…

आ.धस यांच्या माध्यमातून मतदारसंघ पाणीदार करणार : मुख्यमंत्री फडणवीस

click2ashti-गणेश दळवी आष्टी-वर्षानुवर्ष जो भाग दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या आणि हा भाग पाणिदार बनविण्यासाठी सुरेश धस यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या माध्यमातून हा मतदारसंघासह दुष्काळमुक्त करणार असून,बीड जिल्ह्यातील झालेल्या स्व.संतोष…

आष्टी बाजारपेठ उत्स्फूर्तपणे बंद, व्यापाऱ्यांसह नागरिक खुंटेफळला रवान

आष्टी click2ashti-गणेश दळवी-आष्टी-पुढच्या पंचवीस पिढ्यांच्या भविष्याचा विचार करून आष्टी मतदारसंघाचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेला खुंटेफळ साठवण तलावाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कार्यक्रमास आष्टी शहरासह…

चल गं सखे..चल गं सखे खुंटेफळ ला…! आमदार धसांचे मोटारसायकल वर जोडीने येण्याचे आवाहन 

आष्टी click2ashti-ना भुतो,ना भविष्यात असा मोठा कार्यक्रम आष्टी तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होत असून,यासाठी आष्टी मतदारसंघातील सर्व चारचाकी वाहने बुक झाल्याने आता कार्यक्रमासाठी मतदारसंघातील नागरिकांनी सकाळ-सकाळ…

भर चौकातून मोटारसायकल चोरी;चोरटा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

आष्टी-शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून रात्री ९ च्या सुमारास दुकानात काम करीत असलेल्या व्यावसायिकांची गाडी चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी आष्टी शहरातील छत्रपती…

आष्टी तालुक्यात ५०० खाटांचे कॅन्सर रुग्णालय उभारणार;माजी आ.भीमराव धोंडे यांची घोषणा

आष्टी click2ashti-आष्टी,पाटोदा,शिरूर तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्य सेवेसाठी आष्टी तालुक्यात लवकरच ५०० खाटांचे अद्ययावत कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येईल,अशी घोषणा शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा आष्टी,पाटोदा,शिरूर…

खंडणी प्रकरणात;वाल्मिक कराडवरही मोकोका

केज click2ashti-संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक असलेल्या वाल्मीक कराडवर अखेर मकोका लावण्यात आला आहे.खंडणी प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. केज न्यायालयाने आता वाल्मीक कराडची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी रवानगी केली…

आमदार धस यांनी घेतली झाडाझडती;अधिका-यांशी ‘वन बाय वन’ केली चर्चा

आष्टी click2ashti-गेल्या दहा वर्षांत विकिसकांमाची बसलेली खिळ व अधिकारी यांची कामात चाललेली टंगळ-मंगळ,मतदार संघातील घडविलेली,रखडलेली कामांचा आढावा बैठकीत समाचार घेत प्रत्येक अधिका-यांशी वन बाय वन चर्चा करत गावातील प्रमुख कार्यकर्त्यांचीही…

तिरूपती बालाजी येथे तिकीट काऊंटर वर चेंगराचेंगरी;एका महिलेसह चौघांचा मृत्यू

आंध्रप्रदेश click2ashti-आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शन तिकीट काउंटरजवळ बुधवारी रात्री साडेनऊ वाजता चेंगराचेंगरी झाली. या अपघातात एका महिलेसह चौघांचा मृत्यू झाला. दीडशेहून अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे.…

रस्त्यावरील खड्डा,आजोबांनसाठी ठरला जीवदान;मयत झालेले आजोबा खड्ड्यात गाडी आदळल्याने झाले…

कोल्हापुर click2ashti-डॉक्टरांनी मृत घोषीत करून नातेवाईकांनी आजोबांच्या अंत्यविधीची घरी तयारी झाली. परंतु,रुग्णवाहिकेने घरी आणताना खड्ड्यांमुळे बसलेल्या दणक्याने आजोबा पुन्हा जिवंत झाले.आजपर्यंत अनेकांसाठी जीवघेणे ठरलेले रस्त्यावरील खड्डे…
कॉपी करू नका.