मी अद्याप धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही : आ.सुरेश धस
नाशिक । प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. एसआयटीने आका वाल्मिक कराड याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मुंडे यांच्याच पक्षातील आमदार त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. एवढेच काय तर अनेक संघटनांचीही…