प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात १० लाख भगवद्गीतांचे मोफत वाटप; आष्टीच्या पत्रकारांना लाभ
प्रयागराज click2ashti-प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात विविध भाषेतील" यथार्थ गीता " १० लाख प्रति मोफत वाटप केल्या.आष्टी तालुक्यातील पत्रकारांनाही " ययार्थ गीता " वाटप केल्या गेल्या असून भगवत गीता या अत्यंत पवित्र भूमीत प्राप्त झाल्याने बीड…