फोटोग्राफी व्यावसायात काळानुसार बदल करणे काळाची गरज-सुरेश धस
आष्टी click2ashti-सध्या सोशल मिडिया आणि महागड्या फोन मुळे फोटोग्राफी व्यावसाय संकटात आला पण या संकटातून मात करण्यासाठी फोटोग्राफर यांनी काळानुसार बदलले तर व्यावसायात मोठे यश मिळेल असा विश्वास माजीमंत्री सुरेश धस यांनी व्यक्त केला.…