मतीमंद व मुकबधीर मुलींवर बलात्कार,आरोपीं दोन तासांत गजाआड;अंभोरा पोलिसांची कारवाई
आष्टी click2ashti-तालुक्यातील अंभोरा पोलिस हद्दीतील एका गावातील 25 वर्षीय मुकबधीर, मतीमंद मुलीवर चार मुलांनी बलात्कार केला असल्याची माहिती अंभोरा पोलिसांना फोनद्वारे मिळतात स्वतःठाण्याचे प्रमुख मंगेश साळवे यांनी दखल घेत.पिडीत महिलेस ठाण्यात…