व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

गरबा खेळताना आला हार्टअटॅक

पुणे click2ashti सध्या नवरात्र सुरु असल्याने सर्वत्र गरबाची रंगत वाढली आहे. मात्र गरबा खेळण्याचा आनंद घेताना हार्टअटॅक आल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील चाकण परिसरात घडली. अशोक माळी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गरबा…

आजी माजी आमदारांनी केलेली कामे याचा हिशोबच होऊन जाऊ द्या-माजी राज्यमंत्री सुरेश धस

आष्टी click2ashti-नाथ संप्रदायातील अग्रणी असलेले श्री.मच्छिंद्रनाथ देवस्थान हे संपूर्ण भारत देशातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असून या गडाची सेवा करण्यासाठी विश्वस्त मंडळामध्ये पदसिद्ध विधानसभा सदस्य असावा या उदात्त हेतूने आपण काम सुरू…

गुंठेवारी (NA) करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी

आष्टी click2ashti--गेल्या दिड वर्षापासून बीड जिल्ह्यातील गुंठेवारी (NA) प्रकरणे बंद होते.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एक,दोन गुंठे विक्री करता येते नव्हती.नुकताच जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी गुंठेवारी करण्यासाठी दि.31 मार्च 2025 पर्यंत…

आष्टीचे नवे पोलीस उपअधिक्षक बाळकृष्ण हानपुडे यांनी स्वीकारला पदभार

आष्टी click2ashti-येथील पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजीत धाराशिवकर यांची पालघर येथे बदली झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर नांदेड जिल्ह्यातून पोलीस उपविभागीय अधिकारी बाळकृष्ण हानपुडे यांची आष्टी येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली…

राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण

अहमदनगर click2ashti जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी येथील कृष्णा पाणीपुरवठा संस्था उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.…

पोस्टाने दोन लाख रुपये उध्दव ठाकरेंना पाठवा

नांदेड click2ashti शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उध्दव ठाकरे यांनी बंजारा समाजाच्या भावना दुखविल्या प्रकरणी बंजारा समाजचे कार्यकर्ते मोहन चव्हाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन ठाकरेविरोधात गुन्हा नोंदवावा अशी मागाी केली होती. या…

हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी फिक्स

मुंबई click2ashti भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधन करताना यांना विधानसभेत पाठवा असे सांगितले तर जयंत पाटील यांनी विधानसभेत इंदापूरचे…

तुळजाभवानीचे दर्शन घेऊ परतताना अपघात; दोन ठार

तुळजापूर click2ashti नवरात्रोत्सव सुरु असल्याने तुळजापूर येथे तुळजाभवानीचे दर्शन घेऊन परत निघालेल्या गाडीचा सोलापूर - सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास येथे झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा…

अशिक्षित तरूणाने महाराष्ट्राला वेड लावले BIG BOSS चा झापुक-झूपुक विजेता;बुक्कीत टेगुंळ,गोलिगत सुरज…

मुंबई click2ashti-परिस्थीती कशीही असली तरी उराशी जिंकण्याचे स्वप्न बाळगले तर यश नक्की मिळते.हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले असून,बिग बाॅसच्या पाचव्या पर्वाचा विजय महाराष्ट्राने पुन्हा एकदा चमत्कार दाखवून,बिग बॉस चा विजेता गरीब,आई-वडील…

माजीमंत्री सुरेश धस यांच्या प्रयत्नातून तालुक्यात 45 कोटी 92 लक्ष रूपये कामांचा शुभारंभ

आष्टी click2ashti-माजीमंत्री सुरेश धस यांच्या माध्यमातून आष्टी मतदारसंघात विविध विकास कामांचा धुमधडाका सुरू असून, सोमवार (दि.7)रोजी तालुक्यातील बेलगांव, मच्छिंद्रनाथ गड व गंगादेवी याठिकाणी सुमारे 45 कोटी 92 लक्ष रूपये विकासकामांचे भूमिपूजन…
कॉपी करू नका.