व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

कार अपघातात दावनेंची कन्या थोडक्यात बचावली

छत्रपती संभाजीनगर click2ashti चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव फाट्याजवळ झालेल्या माजी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या थोडक्यात बचावल्या. हा अपघात आज सोमवारी सकाळी घडला. संजना जाधव या कार्यकर्त्यांसमवेत…

विरोधकांच्या भूलथापांना जनतेने बळी पडू नये-आ.बाळासाहेब आजबे

आष्टी click2ashti-गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपण ऑफिस मध्ये बसून नाही,तर मतदार संघातील प्रमुख गावांसह वाडी, वस्ती,तांड्यावर जाऊन तेथील नागरीकांच्या असलेल्या अडी-अडचणी जाणून,त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा सोडविण्यासाठी प्राधान्य दिले आणि…

निवडणूका डोळ्यासमोर ठेवून दौरे करणा-या आजी-माजी आमदारांनी दहा वर्षात मतदारसंघात काय दिवे लावले-सुरेश…

आष्टी click2ashti-सध्या विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून,आष्टीतील आजी-माजी आमदार यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत.मात्र यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये विकासाचे काय दिवे लावले? गेल्या दहा वर्षांमध्ये आष्टी तालुक्यामध्ये…

माजी आ.भीमराव धोंडे यांची चाढ्यवर मुठ,केली ज्वारीची पेरणी

आष्टी click2ashti-माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या शिरूर तालुक्यातील गावभेट दौऱ्याला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.सध्या पावसाने काही भागात उघडीप दिली आहे त्यामुळे शेतकरी मशागत व पेरणीच्या कामात गुंतले आहेत.दौऱ्याच्या निमित्ताने…

प्रचारात ‘देवा भाऊ’चा सूरमयी डंका

मुंबई click2ashti-विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून भाजपा कार्यकर्त्यांनी'देवा भाऊ देवा भाऊ' गाण्याच्या तालावर प्रचाराचा ठेका धरत प्रचारात आघाडी घेतली आहे.या गाण्यातून देवेंद्र फडणवीसांचे ब्रॅडिंग करण्याबरोबरच…

धनगर समाज आरक्षणासाठी बेपत्ता झालेले दोन आंदोलक जिवंत सापडले

नगर click2ashti धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेऊन बेपत्ता झालेले दोन आंदोलक आज शुक्रवारी जिवंत सापडले असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नेवासा फाटा येथे गेल्या नऊ दिवसांपासून धनगर समाजाच्या सहा आंदोलकांनी आमरण…

पेट्रोलियम व नॅचरल गॅस कमिटीच्या अध्यक्षपदी सुनील तटकरे

मुंबई click2ashti उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पेट्रोलियम व नॅचरल गॅस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तटकरे…

कपिलधारला महाराष्ट्राची पंढरी करणार : खा. अजित गोपछडे

बीड click2news-श्रीक्षेत्र कपिलधार हे वीरशैव लिंगायत समाजाचे श्रध्दास्थान आहे. माझ्या खासदारकीच्या सहा वर्षांच्या कार्यकाळात कपिलधारचा विकास करुन या तीर्थक्षेत्राला राज्याची पंढारी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे वचन राज्यसभा सदस्य डॉ.अजित…

योगेश भैय्या बीड शहराची चाळणी करण्यात तुमचा पन मोठा वाटा

बीड click2news-शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. दोन, चार व्यक्तींमुळे बीडची वाट लागली नसून शहराची चाळणी फक्त आिण फक्त क्षीरसागर कुटुंबियांमुळेच झाली आहे. योगेश भैय्या बीड शहराची चाळणी करण्यात तुमचा पन मोठा वाटा…

पोषणाचे महत्त्व ग्रामीण भागापर्यंत पोहोचावे यासाठी राष्ट्रीय महापोषण अभियान-रत्नमाला बारकुल

आष्टी click2news-पोषणाचे महत्त्व ग्रामीण भागापर्यंत पोहोचावे यासाठी राष्ट्रीय महापोषण अभियान अंतर्गत कुपोषणाचा प्रश्न मिटावा व बालमृत्यू,गरोदर मातामृत्यू कमी करणे तसेच सुदृढ सृजनशील समाज निर्मितीसाठी राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत जनजागृतीचे…
कॉपी करू नका.