प्रकृती बिघडल्याने मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा रद्द
मुंबई click2ashti मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अिजत पवार यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी सोलापूर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र प्रकृती अस्वस्थामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा…