व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मराठा आरक्षण; लातूरमध्ये दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

बीड click2news-मराठा आरक्षणासाठी ये दाम्पत्याने विष प्रशन करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना लातूरमध्ये घडली.ज्ञानोबा तिडोळे आणि चंचला तिडोळे असे या पती पत्नीचे नाव आहे. या घटनेने लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मराठा समाजाला…

छगन भुजबळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई click2news-राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची अचानक प्रकृती खराब झाल्याने त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.एका विशेष विमानाने त्यांना पुण्याहून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेअसून त्यांच्यावर…

या देवस्थानला पंधरा मिनिटांत मिळतात..सव्वा कोटी रूपये..!

click2news-भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेले तिरुपती बालाजीला पंधरा मिनिटात जमा होतात सव्वा कोटी रुपये जाणून घ्या कसे होतात..प्रत्येक महिन्याच्या 24 तारखेला तिरुपती बालाजीचे दोन महिने आधीची दर्शन बुकिंग सुरू होते.ही बुकिंग ऑनलाइन असते…

माझ्या माय माऊल्यांनी मला वारंवार विनंती केली;म्हणून उपोषण मागे-मनोज जरांगे

जालना click2news-गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे.मराठा समाजाच्या वतीने मला उपोषण न करण्याचा आग्रह करण्यात आला होता.माझ्या माय माऊल्यांनी त्यासाठी मला वारंवार…

विज पडून दोन तरूणांचा दुर्दैवी मृत्यू

गेवराई click2news-मंगळवारी सायंकाळी मेघगर्जनासह झालेल्या पावसामुळे गेवराई तालुक्यातील अर्ध मसला येथील तरूण आपल्या दुचाकीवरून जात असतांना पेंडगाव गावाजवळ दोघांचा विज अंगावर पडून मृत्यू झाला.मृतक बाबुराव सुर्यभान पिंपळे वय(२७),लहु उद्धव खरात…

मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची पेटविली

छत्रपती संभाजीनगर click2news मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे सरकार वारंवार दुर्लक्ष करत आहे. जरांगे यांनी पुन्हा अंतरवली सराटी येथे उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाची सरकार दखल घेत नसल्याने संतप्त मराठा आंदोलकांनी आज मंगळवारी…

मनोज जरांगेंना शरद पवारांचा पाठिंबा : प्रकाश आंबेडकर

मुंबई click2news मराठा योध्दा मनोज जरांगे यांनी पुन्हा सहाव्यांदा उपोषण सुरु केले असून त्यांना शरद पवार यांचा पूर्ण पाठिंबा आहे. मनोज जरांगे यांच्या सोबत शरद पवार असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी शरद पवार यांचा पाठिंबा…

बीडच्या शासकीय आयटीआयला स्व.विनायक मेटेंचे नाव

मुंबई click2ashti बीडसह राज्यातील १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे (आयटीआय) नामकरण करण्यात आले असून या चौदा आयटीआयला थोर समाजसुधारकांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे बीडच्या शासकीय…

बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू

मुंबई click2news बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांनी अटक केली होती. आज सोमवारी तळोजा कारागृहातून बदलापूर पोलिसांचे पथक…

आदित्य जीवने बीडचे नवे सीईओ

बीड click2news बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आदित्य जीवने यांची नियुक्ती झाली आहे. जीवने यांच्या बदलीचे आदेश नुकतेच प्राप्त झाले आहेत. काही वर्षांपूर्वी जीवने हे माजलगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी म्हण्ून कार्यरत होते.…
कॉपी करू नका.