व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

शिवशंभो गणेश मंडळाच्या मिरवणुकीत कर्नाटकातील चेंडे ढोल पथकाने जिंकली अष्टीकरांचे मने

click2ashti update-आष्टी शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवशंभो गणेश मंडळाच्या वतीने सातव्या दिवशी भव्य पारंपारिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न झाली या मिरवणुकीमध्ये कर्नाटक येथील चेंडे ढोल व नृत्य पथकाने यावेळी आष्टीकरांची मने…

कांदा-सोयाबीन-धान उत्पादकांना केंद्राचा दिलासा;देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

click2ashti update-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.त्यात खास करून कांदा,सोयाबीन,धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल…

माल द्या,पद घ्या..उध्दव सेनेची कार्यपध्दत;भाजपा-शिंदेसेनेचा गंभीर आरोप

click2ashti update-मुंबई विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे काळे कारनामे बाहेर येत आहेत.शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि…

आष्टी तालुक्यातील बहुतांश तलाठी सज्जे खासगी कर्मचाऱ्यांच्याच ताब्यात तलाठ्यांची भेट झाली दुर्मिळ;अन्…

गणेश दळवी आष्टी-तलाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना साहेब नाहीत,साहेब आताच गेले,साहेब आज आले नाहीत,साहेब मिटींगला गेलेत,हीच धून खाजगी कर्मचाऱ्यांच्या वतीने ऐकायला मिळते.तलाठ्यांच्या भेटीला नागरिकांना,शेतकऱ्यांना दोन दोन महिने वाट पहावी…

प्रिझम कॉम्प्युटरचे संदीप दिगंबर सोले यांचे दुःखद निधन

click2ashti update-येथील प्रसिद्ध प्रिझम कॉम्प्युटरचे संचालक संदिप दिगंबर सोले यांचे शनिवार (दि.14) रोजी सकाळी दु:खद निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळ-हळ व्यक्त होत आहे. आष्टी शहरातील छत्रपती संकुल येथे गेल्या १५…

“एक सण-एक वृक्ष,आणि”एक पेड माँ के नाम” या उपक्रमामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने…

click2ashti update-माझी वसुंधरा अभियान आणि"स्वच्छता हीच सेवा" 2024 या अभियाना अंतर्गत श्रीगणेशोत्सव आणि ईद-ए -मिलाद या पवित्र कालावधीतील पर्वा वर आष्टी नगरपंचायत कार्यालयाच्या वतीने आष्टी शहरांमध्ये स्वच्छता हीच सेवा,एक सण-एक वृक्ष आणि एक…

आष्टी तालुक्यातील लकी ड्रॉ द्वारे निवड झालेल्या ८४० शेतकऱ्यांना मोफत बॅटरी फवारणी पंपाचे वाटप

click2ashti update-आष्टी महाडीबीटी शेतकरी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात.महाडीबीटी शेतकरी योजना अंतर्गत कापुस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढसाठी आष्टी तालुक्यातील लकी ड्रॉ…

महेश अशोकराव जोशी यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

click2ashti update-येथील रहिवासी असलेले महेश अशोकराव जोशी यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे.सध्या ते अहिल्यानगर येथील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात "पैरवी अधिकारी" म्हणून ते काम करत आहेत. महेश…

अंभोरा पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंदे बोकाळले,पोलिसांचे दुर्लक्ष..

click2ashti update-बीड जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या अंभोरा पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांना ऊत आला असून या अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले आहेत मात्र सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन उतरलेले…

स्वातंत्र्य सैनिक सर्जेराव काकडे पाटील यांच्यावर शासकीय इतमामात किन्ही येथे अंत्यसंस्कार

click2ashti update-आष्टी तालुक्यातील ज्येष्ठ स्वतंत्र सैनिक तथा किन्हीचे माजी पोलीस पाटील सर्जेराव साहेबराव काकडे (वय९७) यांच्यावर गुरुवार (दि.12) रोजी सकाळी 9 वा. किन्ही येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बोलताना माजी…
कॉपी करू नका.