सत्तेच्या काळात मतदारसंघा ऐवजी,कुटूबांचा व नातेवाईकांचा विकास करणारे विद्यमान आमदार होय-माजीमंत्री…
click2ashti update-"माझा मतदार संघ,माझे नातेवाईक" या म्हणीप्रमाणे फक्त पुतण्या,जावाई आणि मेव्हणा यांनाच कामे देऊन आपला आणि आपल्या कुटुंबांचा विकास करणारे आमदार मतदार संघाला लाभले आहे.कोरोना काळात तालुक्यात सर्वात जास्त मृत्यूची संख्या ही…