व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अश्लील ग्रुप मध्ये विनयभंग केल्याचा कॉल करून उकळले जातात पैसे

click2ashti update-अगोदर ग्रुप मध्ये समाविष्ट करून या ग्रुपवर फक्त अश्लील मेसेज पाठवून त्यातील प्रत्येक व्यक्तीला कॉल करत तुम्ही या ग्रुप मध्ये सामील झाला तुम्ही मेसेज कशाला पाहिले.म्हणून तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येईल जर…

एएससी कंपनीकडून गोरगरीब लोकांचे पैसे परत; अन्यथा सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांची गृहमंत्र्यांकडे…

click2ashti update-एएससी या कंपनीने ऑनलाइन व्यवसाय द्वारा मासे विक्री आणि इतर प्रकारचे व्यवसाय अधिक पैसे मिळवण्याचे आमिष दाखवून गोरगरीब,छोटे-छोटे व्यवसायिकांना लुटले असून या व्यवसायिकांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी बीड जिल्हा सायबर क्राईम…

मत्स्येंद्रनाथांच्या प्रकट दिन उत्सवास लाखो भाविकांची गर्दी

click2ashti update-नाथ संप्रदायाचे आद्यनाथ म्हणून चैतन्य मत्स्येंद्रनाथांची ओळख ऋषिपंचमीला त्यांचा प्रकट दिन उत्सव देशभर साजरा केला जातो.मत्स्येंद्रनाथांची संजीवन समाधी असलेल्या श्रीक्षेत्र मायंबा येथे देशातील लाखो नाथभक्त व साधकांनी…

आष्टीत विवाहितेची विहिरीत उडी मारून आत्महत्या

click2ashti update-घरात होणाऱ्या रोजच्या भांडणाला वैतागून ३५ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली.रेखा ज्ञानेश्वर डुकरे (रा.आष्टी) असे मृत महिलेचे नाव आहे. आष्टी येथील पाण्याच्या टाकीजवळ…

चाळीस वर्षांत हे चार नेते सोडून मतदारसंघाला नवा पर्याय म्हणून मी विधानसभेच्या निवडणूक रिंगणात-सुशिला…

click2ashti update-आष्टी-गेल्या 40 वर्षापासून आष्टी मतदार संघाचे राजकारण धोंडे,धस,दरेकर,आजबे या चार घरांच्यख भोवतीच असून,आता जनता यांना त्रासली आहे.त्यासाठी मी या मतदारसंघाची सून आणि आमदारीचा नवा पर्याय व मतदारसंघाच्या विकासासाठी येणा-या…

रविवारी,सोमवारी शहरातील मांसविक्री बंद-नगराध्यक्ष जिया बेग

click2ashti update-आष्टी-जैन धर्मीय पवित्र पावन पर्वधीराज पर्युषण पर्व दि.08/09/2024 ते दि. 09/09/2024 काळात मास,मच्छी,मटन दुकाने बंद चे आवाहन आष्टीचे नगराध्यक्ष जिया बेग यांनी सांगितले आहे. याबाबत अधिक माहिती देताना नगराध्यक्ष जिया…

आष्टी तहसिलदार पदाचा वैशाली नेमगोंडा पाटील यांनी पदभार स्विकारला

click2ashti update-गेल्या दिड महिन्यापासून आष्टी तहसीलदार पद हे रिक्त असल्याने अनेक जणांची कामे खोळंबली होती.आज शुक्रवार (दि.६) रोजी दुपारी ३ वाजता नागपूर येथील वैशाली नेमगोंडा पाटील यांनी आष्टी तहसीलदार चा पदभार स्वीकारला आहे. येथील…

कड्यात टॅकरची दुचाकीला धडक;दुचाकीवरील पत्नी जागीच ठार

click2ashti update-आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील महादेव आंधळे हे पत्नी आजारी असल्याने तिला कडा येथील एका खाजगी दवाखान्यात दाखवून घेऊन आले होते.दवाखान्याचे काम आवरल्यानंतर पती,पत्नी आपल्या मालकीच्या दुचाकीवरून निघाले असता टॅकरच्या धडकेने…

पोलिस होण्याचे तिचे स्वप्न भंगले;आष्टीच्या तरूणीचे पुण्यात अपघाती निधन

गणेश दळवी आष्टी-प्रत्येक महाविद्यालयीन तरूण पोलीस व सैन्यात भरती होण्याचे स्वप्न नेहमी उराशी बाळगत असतो पण काहीचे स्वप्न पूर्ण होत नाही तोच ते स्वप्न तुटत असते.अशीच एक धक्कादायक घटना आष्टी तालुक्यातील रुटी येथील आरती पांडुरंग नागरे (वय १९)…

बीड पाठोपाठ नगरच्या मल्टीस्टेट मध्ये ५४ कोटींचा घोटाळा करून चेअरमन संचालक मंडळ फरार

click2ashti update-बीड जिल्ह्यातील हाजोरो कोटींची उलाढाल असलेल्या कुटे ग्रुप संचालीत ज्ञानधारा मल्टीस्टेट सह राजस्थानी मल्टीस्टेट,जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेट,शुभ कल्याण मल्टीस्टेट,परिवर्तन मल्टीस्टेट यासह बीड जिल्ह्यात आदि मल्टीस्टेटने…
कॉपी करू नका.