प्रिझम कॉम्प्युटरचे संदीप दिगंबर सोले यांचे दुःखद निधन
click2ashti update-येथील प्रसिद्ध प्रिझम कॉम्प्युटरचे संचालक संदिप दिगंबर सोले यांचे शनिवार (दि.14) रोजी सकाळी
दु:खद निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळ-हळ व्यक्त होत आहे.
आष्टी शहरातील छत्रपती संकुल येथे गेल्या १५…