अशी होणार मतमोजणी;३३ व्या फेरीत होणार निकाल जाहिर एक फेरी पुर्ण होणार पंधरा मिनिटात…
click2ashti update-राज्यभरात अंत्यत चुरशीची ठरलेल्या बीड लोकसभेची मतमोजणी मंगळवारी,शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या केंद्रावर होणार आहे.सकाळी आठ वाजता एकूण १४ टेबलवर मतमोजणीला सुरुवात होणार आहे.मतमोजणीची एक फेरी पंधरा मिनिटांत…