खुंटेफळ साठवण तलाव पूर्णत्वाबाबत आ.सुरेश धस यांनी शब्द खरा करून दाखवला विविध विकास कामांना मंजुरी
click2ashti update-शिंपोरा ते खुंटेफळ साठवण तलाव या ७२ कि.मी.अंतराच्या थेट जलवाहिनी कामाचा कार्यारंभ आदेश झाल्याने आनंदीत झालेल्या शेतकरी,नागरीक आणि कार्यकर्त्यांकडून आज त्यांच्या निवासस्थानी अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये कृतज्ञता…