एकाच दिवसात 25 गावात आ.सुरेश धस यांच्या प्रचार दौऱ्याचा झंजावात
click2ashti update-बीड लोकसभा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ आमदार सुरेश धस हे सध्या आष्टी मतदारसंघात गाव,वाडी,वस्ती,तांडा इथपर्यंत मतदारांशी संवाद साधताना दिसत आहेत.याचाच एक भाग म्हणून शनिवारी पत्रकारांनी…