बीडची जनता सुज्ञ,विचार करणार-पंकजा मुंडे; जनता बरोबर असल्याने माझा विजय निश्चीत-बजरंग सोनवणे
click2ashti update-बीडची जनता फार सुज्ञ आहे ती विचार करून निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी दिली आहे. बीडमध्ये महाविकास आघाडीने शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना बीडमध्ये उमेदवारी जाहीर केली आहे.यावर…