आष्टी ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.मोराळे यांची नाशिक येथे वैद्यकीय अधिक्षक म्हणून बदली
click2ashti update-गेल्या चार वर्षापासून आष्टी ग्रामिण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रूजू झालेले डाॅ.रामदास मोराळे यांची शासनाने नुकतीच पदोन्नोत्ती करत नाशिक जिल्ह्यातील चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षक म्हणून नियुक्ती…