आ.सुरेश अण्णा धस यांच्या प्रयत्नातून आष्टी शहरात बारा ठिकाणी बसविले जाणार बारा हाइमॅक्स नगराध्यक्ष…
click2ashti update-गेल्या अनेक दिवसांपासून आष्टी शहरातील प्रमुख मार्ग तसेच मुख्य चौकामध्ये हायमॅक्स बसवण्याची मागणी वारंवार व्यापारी वर्ग तसेच शहरातील नागरिकांकडून करण्यात येत होती. याच अनुषंगाने आमदार सुरेश आण्णा धस यांच्या विशेष…