सरकार झुकले;मराठा जिंकले..! मनोज जरांगेचे अंदोलन मागे;मुख्यमंञी वाशीत दाखल
click2ashti update-मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत सरकारला अल्टिमेटम देणारे मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे घेतले आहे. मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला त्यांच्या मागण्यांबाबत अधिसूचना काढण्यासाठी 24 तासांची…